Breaking News

Daily Archives: July 16, 2023

भर पावसात — जिल्हाधिकारी धानाच्या शेतात

श्री पद्धतीने भात रोवणीचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 16 : दोन दिवसांपूर्वी पूर परिस्थितीच्या उपाययोजनेबाबत ऑनफिल्ड असणारे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी शनिवारी भर पावसात धानाच्या शेतात हजेरी लावली. यावेळी त्यांच्या हस्ते ‘श्री’ पद्धतीने भात रोवणीचा शुभारंभ करण्यात आला.जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी गौंडपिपरी तालुक्यातील बोरगांव येथील सुरेश …

Read More »

सेल्फीच्या नादात चार तरुण तलावात बुडाले

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/नागभीड:-नागभीड पासून जवळच असलेल्या घोडाझरीच्या तलावात चार तरुण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. मनीष श्रीरामे वय वर्ष २६, धीरज झाडे वय वर्ष २७, संकेत मोडक वय वर्ष २५, चेतन मांदाडे वय वर्षे १७ असे तलावात बुडालेल्या तरुणांचे नावे असून सेल्फी काढण्याच्या नादात ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. …

Read More »

शेतकऱ्यांकडून पिक विम्याचे एक रुपया घ्या ;अन्यथा परवाना होणार रद्द

तहसिलदार अमित भोईटे-यांचा परवानाधारकांना इशारा तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-पिक विमा योजनेत नोंदणी करीत असतांना सिएससी केंद्र चालकाविरुद्ध शेतकऱ्यांकडुन तक्रार येत असल्याने सीएससी केंद्र चालकांनी शेतकऱ्यांकडुन केवळ एक रुपया भरुन पिकविमा भरुन घ्यावा.अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येऊन परवाना रद्द करण्यात येईल अशी माहिती राळेगाव तहसिलदार अमित भोईटे यांनी दिली आहे. …

Read More »

दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी मराठी मनांत अजरामर राहतील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

प्रतिनिधी – जगदीश का.काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनामुळे मराठी चित्रपट सृष्टी ची कधीही भरून येणार नाही अशी हानी झाली आहे. आपल्या कसदार अभिनयाचा अमिट ठसा मराठी सिनेसृष्टीवर उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी मराठी चित्रपट रसिकांच्या मनांत कायम अजरामर …

Read More »
All Right Reserved