Breaking News

Daily Archives: July 1, 2023

ते आले त्यांनी आढावा घेतला आणि कारवाई करायच्या आतच सर्व दोन नंबर खटाक बंद

शेवगांव पोलीस स्टेशन ला प्रशिक्षणार्थी आय. पी. एस. डॅशिंग आणि दबंग “प्राशिक्षनार्थी पोलीस अधीक्षक” बी. चंद्रकांत रेड्डी यांची दहशत  विशेष  पत्रकार – अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगांव:- शेवगांव पोलीस स्टेशन ला भारतीय प्रशासन सेवेत नुकतेच दाखल झालेले आय.पी.एस. अधिकारी बी. चंद्रकांत रेड्डी पदभार घेतला त्या रात्रीच अवैध गोमांस विक्री साठी …

Read More »

आधार – पॅन लिंक दंड आणि बँक मिनीमम बॅलन्सच्या नावाने होणारी गरिबांची फसवणूक आणि पिळवणूक थांबवा

  आमदार कपिल पाटील यांचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र विशेष प्रतिनिधी आधार – पॅन लिंक दंड आणि बँक मिनीमम बॅलन्सच्या नावाने होणारी गरिबांची फसवणूक आणि पिळवणूक थांबवा, अशी मागणी जनता दल (यूनाइटेड) चे राष्ट्रीय महासचिव आमदार कपिल पाटील यांनी आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलेल्या पत्रात केली आहे. एका …

Read More »

रोमांचक मनोरंजनाने भरलेले ‘गलबत’ ‘अल्ट्रा झकास’ ओटीटीच्या प्लटफॉर्मवर – ३ जुलैला वर्ल्ड डिजिटल प्रीमियर

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-अल्ट्रा झकास-या भारतातील प्रमुख मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मने आपल्या प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना खास मनोरंजन देण्याची आपली वचनबद्धता पुन्हा एकदा पूर्ण केली आहे. ०३ जुलै, २०२३ पासून ‘गलबत’ हा नवा चित्रपट रोमांचक मनोरंजनाचा पेटारा घेऊन ‘अल्ट्रा झकास’च्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे. *’गलबत’* ही लोभ, फसवणूक आणि एखाद्याच्या कर्माचे परिणाम यांची एक …

Read More »

जिल्ह्यात कलम 37 (1)(3) नुसार जमावबंदी आदेश लागू

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 16 : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दि. 1 जुलै ते 15 जुलै 2023 पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1)(3) नुसार जमावबंदी आदेश लागू केले आहे. या आदेशान्वये संबंधित अधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा, मोर्चा, उत्सव …

Read More »

तरुण महिला पोलिस शिपायाचा मृतदेहच आढळला

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-वैनगंगा नदीच्या पुलावरुन एका पोलीस शिपायाने नदीत उडी घेतल्याची घटना घडली. ही घटना दुपारी ४ वाजताच्या दरम्यान घडली आहे. मृत्य शिपाई तरुणीचे नाव शारदा नामदेव खोब्रागडे वय वर्ष ३० असे आहे. ती सिंदेवाही तालुक्यातील शिवणी येथील मुळ रहिवासी असून सध्या भामरागड तालुक्यामधिल लाहेरी पोलीस स्टेशनला कार्यरत होती. …

Read More »

नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसचा समृद्धी महामार्गावर भिषण अपघात, २५ प्रवाशांचा मृत्यू

नागपूर / बुलढाणा :- समृद्धी महामार्गावरुन नागपूरहून पुण्याला जाणारी बसचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ भिषण अपघात झाला. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या बसमध्ये ३२ प्रवासी बसले होते त्यापैकी २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे व इतर प्रवासी जखमी झाले आहे. जखमी प्रवाशांना बुलढाणा येथील सरकारी रुग्णालयात …

Read More »
All Right Reserved