Breaking News

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मायेची सावली एकहात कर्तव्याचा या संस्थेच्या वतीने अपंगांना मदतीचा हात

घाटकोपर – यशवंत खोपकर

घाटकोपर:-शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे कैवारी, हिंदू धर्मरक्षक, संयमी व प्रभावशाली नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, सन्माननीय आदरणीय पक्षप्रमुख लोकनेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एकहात कर्तव्याचा या संस्थेतर्फे सौ. सुरेखा प्रकाश बोटांगळे राहणार विक्रोळी सुर्यानगर मुंबई यांना व्हीलचेअर सुपूर्द करण्यात आली.

याप्रसंगी शिवसेना स्थानिक लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सुनिलजी राऊत साहेब, उपनेते दत्ता दळवी, विभाग संघटक राज राजेश्वरी रेडकर ,उपविभाग प्रमुख धर्मनाथ पंत, माजी नगरसेवक विश्वास शिंदे, शाखाप्रमुख उत्तम कुराडे, दीपक सावंत ,भारतीय विद्या सेना संघटक निलेश पोहकर,

ग्राहक संरक्षण कक्ष विधानसभा संघटक युवराज हांडे ,महिला विधानसभा संघटक सुनिता मेहेत्रे ,राजश्री परब ,महिला शाखा संघटक शोभा घारे ,माथाडी नेते तुकाराम चौगुले व मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत खोपकर, संचालक सदाशिव लाड, सचिव प्रमोद चौंडकर, खजिनंदार संदीप चांदिवडे, दैलत बेल्हेकर,वसंत घडशी,श्रीकांत चिचपुरे , राजु पेडणेकर व आदी पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved