Breaking News

पालकमंत्री ना.सुधीर मुनगटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :-भाजप चिमूर च्या वतीने राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय कॅबिनेट मंत्री तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले असून वन विभाग व पोलिस स्टेशन मध्ये वृक्षारोपण करण्यात आले. मूक बधिर विद्यार्थ्याना लाडू वाटप करून तोंड गोड केले.

 

यात डॉ. दिलीप शिवरकर, विजय घरत, विवेक कापसे, पुंडलिक मते ,ज्ञानेश्वर शिरभयये, मनोज हजारे,विनोद अढाल, प्रा बगडे अविनाश बावनकर,विलास मेहरकुरे, बंडू बघेल, मनीष नाईक, नागनाथ फुलझेले,सुभाष बैनलवार,गजानन चांदेकर,सुभाष पचारे, राजू ननावरे, बालाजी मोहिनकर,मधुकर जांभूळकर, सुभाष मोहिनकर आदी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिल्हाधिका-यांनी घेतला भ्रष्टाचार निर्मुलन समितीचा आढावा

तक्रारी असल्यास संबंधित विभाग किंवा समितीला कळविण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-भ्रष्टाचार निर्मुलनासंदर्भात जिल्हाधिकारी विनय …

लेखिका डॉ. मेधा कांबळे लिखित “आठवणीतील शेवगाव” या पुस्तकाने खोवला मानाचा तुरा

*”आठवणीतील शेवगाव” या डॉ. मेधा कांबळे लिखित पुस्तकाचे 18 मे शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved