Breaking News

Daily Archives: October 11, 2023

शेतकऱ्यांनी नोंदणी करतांना प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे बंधनकारक

30 नोव्हेंबरपर्यंत धान खरेदीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 10: पणन हंगाम 2023-24 खरीप मधील शासकीय आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रावर 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत धान खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू झालेली आहे. शेतकरी नोंदणी करताना हंगाम 2023-24 पासून ज्या …

Read More »

15 ऑक्टोबर रोजी स्टेशन हेडक्वार्टर कामठीतर्फे सैनिक रॅलीचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 10: स्टेशन हेडक्वार्टर, कामठीतर्फे सुरेश भट्ट सभागृह, रेशीमबाग ग्राऊंड, नागपूर येथे रविवार, दि. 15 ऑक्टोंबर 2023 रोजी सकाळी 9.30 वाजता सैनिक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांच्याकरीता रेकॉर्ड ऑफिसतर्फे तक्रार केंद्र, ई.सी.एच.एस. स्टॉल, मेडिकल स्टॉल, सी.एस.डी व इतर …

Read More »

वाहतुक व्यवस्थेचे पालन करुन पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन

धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुक व्यवस्थेत बदल दुचाकी व चारचाकी वाहनांच्या रहदारीकरीता पर्यायी मार्गाची व्यवस्था जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 10: चंद्रपूर शहरातील दीक्षाभूमी मैदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर येथे दि. 15 व 16 ऑक्टोबर 2023 रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या सोहळ्यास जिल्हयातील व जिल्ह्याबाहेरील …

Read More »

उपमुख्यकार्यकारी अधिकारी (पंचायत विभाग) पदावर रुजू झालेल्या मीना साळुंखे यांचा संगणक परिचालक संघटना जिल्हा चंद्रपूर यांचे कडून सत्कार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-जिल्हा परिषद कार्यालय चंद्रपूर येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत विभाग ) पदावर रुजू झालेल्या मीना साळुंखे यांचा संगणक परिचालक संघटना जिल्हा चंद्रपूर यांचेकडून आनंदात सत्कार करण्यात आला. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील संगणक परिचालक यांना असणाऱ्या स्थानिक समस्यांबाबत देखील माहिती देण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील संगणक परिचालक हे वरिष्ठांकडून …

Read More »

बाभुळगाव येथे जिल्हास्तरीय पत्रकार संमेलनाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:-राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ यवतमाळ यांच्या वतीने बाभुळगाव तालुक्याचे ठिकाणी एक दिवसीय भव्य पत्रकार संमेलन शुक्रवार दिनांक 13 आक्टोबर 2023 रोजी सकाळी ठीक 11 .00 ते 4.00 वाजेपर्यंत महल्ले सभागृह बाभुळगाव ता.बाभूळगाव जि.यवतमाळ येथे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार संमेलनाचे अध्यक्ष विश्वगामि पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष …

Read More »
All Right Reserved