Breaking News

Daily Archives: October 14, 2023

मानवी तस्करी या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी चंद्रपूर येथे वॉक फॉर फ्रिडम

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व व्हिजन रेस्क्यू यांचा संयुक्त उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 14 : मानवी तस्करी हा विषय संपूर्ण जगामधे अतिशय गंभीर होत चालला आहे. या विषयाकडे सामान्य नागरिकांच लक्ष जावं , त्यांनीही सजग व्हावं या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी …

Read More »

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या राळेगाव तालुका अध्यक्षपदी खुशाल वानखेडे यांची नियुक्ती

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:-राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या राळेगाव तालुका अध्यक्ष पदी खैरी येथील खुशाल वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दि 13/10/2023 ला बाभुळगाव येथे जिल्हास्तरीय राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे एक दिवसीय भव्य असे पत्रकार संमेलन घेण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या हस्ते …

Read More »

बाभुळगाव येथे जिल्हास्तरीय पत्रकार संमेलन संपन्न

पत्रकाराच्या न्याय हक्कासाठी जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:-राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ यवतमाळ व जनवादी बांधकाम कामगार मजदुर संघटना यवतमाळ यांच्या सहभागातून बाभुळगाव येथे एक दिवसीय भव्य पत्रकार संमेलनाचे आयोजन महल्ले सभागृह येथे शुक्रवार 13 आक्टोबर रोजी करण्यात आले. या पत्रकार संमेलनाचे आयोजन जिल्हाध्यक्ष रत्नपाल डोफे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वगामि पत्रकार …

Read More »

यंदाची बळीराज्याची दिवाळी अंधारात न जाता सोयाबीन पिकाचे अनुदान दिवाळी पूर्व देऊन बळीराज्याची दिवाळी गोळ करा – विनोद उमरे

सततच्या संकटाने बळीराजा हवालदिल जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-भारत हा कृषिप्रधान देश असून भारतीय अर्थव्यवस्था मुख्य कणा शेती आहे.मात्र मागील तीन ते चार वर्षांपासून बळीराजा निसर्गाच्या प्रकोपचा सामना करता-करता पूर्णता:हतबल झाला असुन अर्थव्यस्थेचा कणा डाम -डोल स्थितीत आहे.एकंदरीत निसर्गाने रचलेल्या नैसर्गिक चक्रव्यूहात बळीराजाची स्थिती ही अभिमन्यूसारखी झाली आहे.त्यामुळे यंदा शेतकऱ्यांची दिवाळी …

Read More »

नगरपालिका चिमूर अंतर्गत जनतेच्या आवश्यक गरजा तात्काळ पूर्ण करा अन्यथा आंदोलन करू -डॉ. सतिश वारजूकर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर नगरपालिका क्षेत्रात जनतेच्या अनेक समस्या असून नगरपालिका क्षेत्रातील जनता हवालदिल झाली आहे, स्थानिक नगर पालीका प्रशासनकडून नगर पालिका क्षेत्रातील जनतेच्या समस्या व अडचणी सोडविण्यात असमर्थ झाल्याने चित्र स्पस्ट झाले आहे तेव्हा खालील समस्या लक्षात घेऊन एवढव्य घर टॅक्स, कायमस्वरूपी पट्टे, नियम बाह्य खोदकाम करणे, जवाहर विहिरीचे …

Read More »

चहांद येथील सोनामाता शाळेची ‘नंदादीप’ फाउंडेशनला मदत

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:-आज दिनांक 13 ऑक्टोबर 2023 ला सोनामाता हायस्कूल चहांद येथे मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्य करणारी ‘नंददीप’ फाउंडेशन मध्ये समाज सेवा करणारे चौथे सर, अच्छेवार मॅडम, भोयर मॅडम, यांनी भेट दिली आणि नंदादीप फाउंडेशन या संस्थेअंतर्गत चालणाऱ्या कार्यांची माहिती दिली. ही संस्था यवतमाळ जिल्ह्यातील मनोरुग्ण व्यक्तींसाठी कार्य करत आहे.ज्या …

Read More »
All Right Reserved