Breaking News

Daily Archives: October 16, 2023

प्रशांत सिनकर यांना भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वाचन प्रेरणा पुरस्कार

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या/कायदे सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ ठाणे : पर्यावरण संवर्धना विषयक जागृती करणारे अभ्यासू पत्रकार प्रशांत रविंद्र सिनकर यांना कल्याण येथील अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठेचा भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचन प्रेरणा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते अखंड वाचनयज्ञ कार्यक्रमात गौरविण्यात आले. …

Read More »

कृष्णापुर येथे नवरात्र पार्श्वभुमीवर मोठ्या उत्साहात दुर्गा मातेचे आगमन

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:-यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या कृष्णापुर या छोट्या गावांमध्ये मोठ्या उत्साहात दुर्गा मातेच्या आगमना प्रीत्यर्थ गावात मोठ्या आनंदाने जागोजागी रांगोळी काढण्यात आले तोरण पताका बांधून नवरात्र हा हिंदू समाजामध्ये एक शुभ सण म्हणून नव दिवस साजरा केला जातो. ज्या नवरात्री मध्ये भक्त दुर्गा देवीच्या नव …

Read More »

मल्टिमिडीया प्रदर्शनाला भेट देऊन महामानवाचा जीवन प्रवास जाणून घ्यावा- अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे

धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त मल्टिमिडीया छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन 17 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 10 ते सायं 7 या वेळेत नागरिकांसाठी खुले केंद्रीय संचार ब्यूरो, वर्धा क्षेत्रीय कार्यालयाचा उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. १५ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत अत्यंत उत्कृष्ठ असे मल्टिमिडीया छायाचित्र प्रदर्शन असून नागरीकांनी जास्तीत जास्त संख्येने भेट …

Read More »

युनियन मिनिस्टर अनुरागजी ठाकूर यांच्याकडे केबल ऑपरेटर्सच्या मागण्यांसंदर्भात निवेदन पत्र सादर

मुंबई -राम कोंडीलकर मुंबई:-नुकतीच दिल्ली येथे माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली माहिती एवं प्रसारण मंत्री अनुरागजी ठाकूर यांच्या सोबत, शिव केबल सेना अध्यक्ष विनय उर्फ राजू पाटील आणि डिजिटल सव्हिर्स प्रोव्हायडर फेडरेशन पॅन इंडिया ऑल केबल ऑपरेटर यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण राष्ट्रीय स्तरावर केबल ऑपरेटर लायसेन्स सिस्टिम तसेच आर्थिक …

Read More »

कोलारा ग्रामपंचायत वर संपूर्ण ग्रामवासीयाचा जन आक्रोश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/कोलारा :-ग्रामपंचायत सरपंच तथा सदस्य संपूर्ण कमिटीने मिळून केला कोलारा ग्राम वाशी यांचा विश्वासघात सरपंच तथा कमिटी यांनी परस्पर आपसात आपल्या स्वार्थासाठी नवीन जिप्सी लावण्यासाठी वनविभागाला आपली आन शान बाण विकून वनविभाग ताडोबा यांचे व ग्रामवासी कडील प्रश्न मार्गी लावण्या ऐवजी सरपंच ग्रामपंचायत कमिटी आपसात आर्थिक व्यवहार …

Read More »

जेतवन बुद्ध विहार मालेवाडा येथे 67 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गावातील मुख्य रस्त्याने महाकारुनिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्त्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर , चक्रवर्ती सम्राट अशोक महान यांच्या प्रतिमांसह मिरवणूक (रॅली) काढण्यात आली. शांतिचा संदेश देत, क्रोधाला प्रेमाने, पापाला सदाचाराने, लोभाला दानाने …

Read More »
All Right Reserved