Breaking News

Daily Archives: October 6, 2023

खाजगीकरण, कंत्राटीकरण व शाळा बंद धोरणाच्या विरोधात

९ ऑक्टोबरला आक्रोश मोर्चा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/चिमूर:-६ सप्टेंबरला २०२३ रोजी महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शासकीय नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करुन बाह्य यंत्रणेमार्फत नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यातील ६२००० शाळा कार्पोरेट क्षेत्रातील खाजगी कंपन्यांना भौतीक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली १० वर्षांपर्यंत दत्तक देऊन छुप्या पद्धतीने खाजगीकरण करण्याचा डाव रचला आहे.२० …

Read More »

पंजाब बँकेच्या मॅनेजरचा अजब गजब कारभार? – माहितीचा अधिकार देऊन सुद्धा माहिती देण्यास नकार

पंजाब बँकेचे कर्मचारीच बनले अधिकारी? वर्धा-सुरज गुळघाने वर्धा:-पंजाब नॅशनल बँक तरोडा नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडते आता पुन्हा एका वादात पंजाब बँकेचे मॅनेजर प्रशांत वंजारी सापडले आहे सावली येथील शेतकरी दिगाबर विश्वनाथ शिद यांनी 1/9/23 ला माहितीचा अधिकार पंजाब बँकेचे मॅनेजर यांना दिला परंतु एक महिना उलटूनही त्यांनी मात्र माहिती दिली …

Read More »

मनुष्यबळाची त्रेमासिक माहिती नमुना ईआर-1 मध्ये विहित मुदतीत सादर करा

31 ऑक्टोबर माहिती सादर करण्याची अंतिम तारीख जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-जिल्हयातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांना, सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे) कायदा, 1959 व नियम 1960 च्या कलम 5(1) अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय तसेच कलम 5(2)अन्वये खाजगी क्षेत्रातील कायद्यांतर्गत असणाऱ्या आस्थापनांना सर्व कर्मचाऱ्यांची सांख्यिकी माहिती, प्रत्येक …

Read More »

कंत्राटीकरण व खाजगीकरणाचे परिपत्रक रद्द करा

म्हसली ग्रामपंचायत ने मांडला मिटींग मध्ये ठराव कंत्राटीकरण,खाजगीकरण व शाळा बंद निर्णय मागे घ्या जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर वरून काही अंतरावर असणाऱ्या म्हसली ग्रामपंचायत ने कंत्राटीकरण व खाजगीकरणाचे परिपत्रक रद्द करण्यासाठी मागील महिन्यात मासिक सभेत ठराव मांडण्यात आला.राज्य सरकारने खाजगी कंपन्यांची निवड करुण विविध शासकीय विभागात त्यांच्या माध्यमातून कंत्राटी पदभरतीचा …

Read More »
All Right Reserved