Breaking News

Daily Archives: October 12, 2023

वडार समाज प्रणित जय भवानी मित्र मंडळ शेवगाव आयोजित भव्य मशाल यात्रा एकवीरा देवी ते शेवगाव भव्य आयोजन ~ गोपाल उर्फ काळु अण्णा कुसळकर

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव, 9960051755 शेवगाव:-शेवगाव शहरातील अनेक वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेला “वडार समाज शेवगांव” प्रणित “जय भवानी मित्र मंडळ” शेवगाव आयोजित भव्य मशाल यात्रा प्रवास गेली कित्येक वर्ष वडार समाजाचे तरुण आणि युवक मोठ्या भक्ती भावाने कधी “भवानी माता” तुळजापूर, “जगदंबा माता” अंबाबाई कोल्हापूर “सप्तशृंगी माता” वनी “रेणुकामाता” माहूरगड …

Read More »

पंजाब बँकेच्या मॅनेजरवर होणार कार्यवाही सावली येथील शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्याकडे तक्रार दाखल

वर्धा – सुरज गुळघाने वर्धा:-पंजाब नॅशनल बँक तरोडा येथील मॅनेजरने शेतकऱ्यांना कृषी कर्ज सेटलमेंट कराला लावले व सांगितले की तुमी आता कर्ज भरा व लगेचच तुम्हाला नवीन कृषी कर्ज देतो अशा आशेने शेतकऱ्यांनी लोकांकडून उसने पैसे आणून बँक मध्ये भरले मात्र आता दोन वर्षे उलटूनही मात्र शेतकऱ्यांना कृषी कर्ज देण्यास …

Read More »

शिवसेना (उबाठा) वतीने भद्रावती तालुक्यात होऊ द्या चर्चा कार्यक्रम

जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात सरकारच्या फसव्या योजनांचा भांडाफोड जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भद्रावती:-शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वतीने गावागावात सरकारच्या फसव्या योजनांचा भांडाफोड करण्यासाठी “होऊ द्या चर्चा” कार्यक्रम जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांच्या नेतृत्वात राबविण्यात येत आहे. तालुक्यातील धानोली, पावना व पेवर या गावात चंद्रपूर जिल्हा वक्ते ओमराजे खांडविलकर यांच्या …

Read More »

‘पिरेम’ चित्रपटाचा ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’ ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई : प्रेम हा केवळ शब्द नसून ती एक भावना आहे. प्रत्येक माणसाच्या मनात ही भावना हळुवार येऊन वेड लाऊन जाते. अशाच प्रेमात वेड्या झालेल्या प्रेम पाखरांची हृदयद्रावक नवी गोष्ट ‘पिरेम’ रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘पिरेम’ चित्रपटाचा ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’ १६ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या …

Read More »

भालेश्वर येथील अलोने कुटुंबीयांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख यांनी घेतली सांत्वनपर भेट

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर ब्रम्हपुरी:-भालेश्वर येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जुने शिवसैनिक विभाग प्रमुख, माजी सरपंच तथा विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष मोरेश्वर अलोने यांचे ब्रेन स्ट्रोक ने अचानक नागपूर येथील मेडिकल कॉलेज येथे निधन झाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणुन त्यांची ओळख होती. सोबतच त्यांची पत्नी उर्मिला अलोने …

Read More »

सायबर स्टॉकिंगव्दारे तुमचा पाठलाग होतोय – अॅड. चैतन्य भंडारी

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे:-सायबर गुन्हेगार नागरीकांना फसविण्यचे नवनवीन प्रकार शोधत – असतात. त्यात नविन प्रकार म्हणजे सायबर स्टॉकिंग होय. सायबर स्टॉकींग हा आधुनिक काळातील सर्वाधिक चर्चेत असलेला सायबर गुन्हा आहे. सायबर स्टॉकींग व्दारे हे सायबर गुन्हेगार तुमच्यामधून एखादया कोणावर सातत्याने …

Read More »
All Right Reserved