Breaking News

Daily Archives: October 7, 2023

जिल्हाधिका-यांकडून सामान्य रुग्णालयाची पाहणी

दुरुस्तीची कामे त्वरीत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 6 : जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करून रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि.6) जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी केली. तसेच रुग्णालयात असलेल्या दुरुस्तीची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश रुग्णालय प्रशासनाला …

Read More »

वैमानिक प्रशिक्षणासंदर्भात चंद्रपुरात झाली प्राथमिक चाचणी

नागपूर फ्लाईंग क्लबचे विमान मोरवा विमानतळावर दाखल जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 6 : नक्षलग्रस्त व आदिवासी जिल्ह्यातील युवक-युवतींना वैमानिक होता यावे, यासाठी चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लब स्थापन करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. याअनुषंगाने नागपूर फ्लाईंग क्लबच्या सेस्ना – 172 आर. या चार आसनी विमानाचे मोरवा विमातनळावर प्रात्यक्षिक घेण्यात …

Read More »

शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाने दिला अखेर जखमी अमोल नन्नावरे व्यक्तीला न्याय

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-बोरगाव येथील अमोल विठ्ठल नन्नावरे यांना काही मारेकऱ्यांनी मारहाण करू पसार झाले. त्यावेळी आरोपींना अटक करा अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेना तालुका प्रमुख ओंकार लोडे यांच्या नेतृत्वात पोलीस प्रशासणाला करण्यात आली होती.अखेर शिवसेना स्टाईल च्या वतीने आरोपींना दिनांक पाच तारखेला अटक झाली …

Read More »

प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर अभावी रूग्णांचे हाल

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव:-राळेगांव तालुक्यातील वाढोणा बाजार येथे कालपासून डॉक्टर नसल्याने रुग्णाचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. तालुक्यात सध्या ताप, खोकला, सर्दी अशा विविध आजाराची लागण सुरू आहे.आज सकाळी वाढोणा बाजार येथे जवळपास 70 ते 80 पेशंट दवाखान्यात आले पण तिथे एकच परिचारिका व दोन महिला कर्मचारी हजर होत्या विशेष …

Read More »
All Right Reserved