Breaking News

Monthly Archives: November 2023

महाराष्ट्रतील २७ हजार ग्रामंचायतीमध्ये पारदर्शक राबविले जात आहे सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया

वरोरा तालुक्याील ग्रामपंचायतचे सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया सुरू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/वरोरा:-महाराष्ट्र राज्य सामजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी मंत्रालय मुंबई -३२ अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अधिनियम – २००५ अंतर्गत सन २०२२ व २०२३ चे वरोरा तालुक्यातील सर्व ८१ ग्रामपंचायत चे समाजिक अंकेक्षण प्रक्रिया एका ग्रामपंचायत ला आठ …

Read More »

मंदिरांचे जतन, संवर्धन आणि विश्वस्तांचे संघटन यांसाठी ओझर येथे द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ ओझर/पुणे:- मंदिरांपासून धर्म वेगळा करता येत नाही, तसेच तीर्थक्षेत्र आणि मंदिरे यांच्या प्राचीन परंपरा आहेत. हिंदूंना आध्यात्मिक बळ देणारी ही ‘भारतीय मंदिर संस्कृती’ आज धर्मविहीन ‘सेक्युलर’ शासनतंत्रामुळे धोक्यात आली आहे. आपल्याला मिळालेला हा दैवी वारसा जपणे, …

Read More »

शेवगाव शहराचा पाणीपुरवठा येत्या आठ दिवसात सुरळीत न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना काढणार पालिकेवर हंडा मोर्चा

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगांव:-दिनांक 30 नोव्हेंबर गुरुवार शेवगाव शहराला होणारा अनियमित पिण्याच्या पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने श्रीमती वसुधा सावरकर व मनसेचे शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन राऊत यांना निवेदन देऊन आठ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न …

Read More »

गो रक्षकांना त्रास दयाल तर याद राखा ~ मिलिंद एकबोटे

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगांव:-सनातन हिंदू गोरक्षक मिलिंद एकबोटे यांची पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील श्रीकृष्ण गो-शाळेस भेट तहसीलदार पाथर्डी यांच्या समोर मांडल्या व्यथा. या बाबत सविस्तर वृत्त असे की नुकतीच मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी पुण्याचे सनातन हिंदू गो रक्षक मिलिंद एकबोटे यांनी प्रत्यक्ष येऊनपाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील श्रीकृष्ण …

Read More »

अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतमालाच्या नुकसानाची माहिती तात्काळ द्या

कृषी विभागाचे सहभागी शेतकऱ्यांना आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-जिल्हयात दि.26 ते 29 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप व रब्बी पिकांना फटका बसला असून पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असल्यास, योजनेत समाविष्ठ नैसर्गिक कारणांमुळे “पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान” या जोखमेच्या बाबीअंतर्गत नुकसानीची पूर्वसूचना जिल्हयासाठी नियुक्त ओरीऐंटल …

Read More »

जनावरांसाठी राज्यव्यापी वंधत्व निवारण अभियान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-शेतकरी, पशुपालक यांच्याकडील गाई म्हशींमध्ये असलेल्या/उद्भवलेल्या वंधत्वाचे निवारण करण्याकरिता 30 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर 2023 या कालावधीत गावनिहाय शिबीर आयोजित केले आहे. सर्व साधारणपणे कालवडी 250 किलो ग्रॅम तर पारड्या 275 किलो ग्रॅम शारीरिक वजन गाठल्यानंतर पहिला माज दर्शवितात. त्यामुळे गाई म्हशींची वाढ आणि त्यांचे शारीरिक वजन …

Read More »

अंगणवाडी ताईंना पूर्व प्राथमिक शिक्षकाचा दर्जा : पाठपुरावा करणार

“3 हजार मिनी अंगणवाडी यांचं रूपांतर मोठ्या अंगणवाडीत करणार, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे अंगणवाडी ताईंना वैद्यकीय उपचार मिळणार” “आदिती तटकरे यांचं कपिल पाटील यांना आश्वासन” जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-अंगणवाडी ताईंना वेतनासह पूर्व प्राथमिक शिक्षकाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव आपण मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवू आणि त्यासाठी पाठपुरावा करू असं आश्वासन महिला व बालविकास मंत्री आदिती …

Read More »

बफर क्षेत्रातील शाळेकरीता ‘चला माझ्या ताडोबाला’ निसर्ग शिक्षण उपक्रम

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा भारतातील एक महत्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे. या व्याघ्र प्रकल्पाची जैवविविधता संपन्न व समृद्ध आहे. यामध्ये 80 प्रजातीचे सस्तन प्राणी, 280 पेक्षा पक्ष्यांच्या प्रजाती, 54 प्रजातीचे सरपटणारे प्राणी, 125 प्रजातींची फुलपाखरे, 670 पेक्षा अधिक वनस्पतींच्या प्रजातीने या …

Read More »

भीमशक्ती युवा मंच तर्फे दवलामेटीत संविधान दिवस उत्साहात साजरा

“सकाळी मोफत आरोग्य तपासणी शिबीर” “सायंकाळी प्रकाशनाथ पाटणकर यांचा भीम गीताचा कार्यक्रम” प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी दवलामेटी प्र:-दरवर्षी प्रमाणे 26 नोव्हेंबर संविधान दिवस भीमशक्ती युवा मंच तर्फे दवलामेटीत अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला प्रथम सकाळी दवलामेटी ग्रामपंचायत चा सभा गृहात राऊत रुग्णालय नागपूर यांचा सौजन्याने डॉक्टर राऊत व त्यांचा चामुने शेकडो …

Read More »

स्त्री शिक्षणाचे प्रणेते म्हणजे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले-राहुल डोंगरे

शारदा विद्यालय तुमसर येथे प्रतिपादन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)-क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले हे लोकप्रिय नेते,विचारवंत,समाजसुधारक होते. त्यांनी स्त्री शिक्षण,विधवा विवाह,जातीवाद, अस्पृश्यता,बालविवाह,सती प्रथा,पुनर्विवाह विषयांवर लोकांना जागृत केले.त्याकाळी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता .मृतवत झालेल्या स्त्रियांना नवसंजीवनी देण्याचे अलौकिक कार्य त्यांनी केले.स्त्री शिक्षणाचे प्रणेते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले होते.भारतीय समाज त्यांचा आजन्म …

Read More »
All Right Reserved