Breaking News

Monthly Archives: November 2023

अवकाळी पावसाने झालेले नुकसान गांभीर्याने घ्या

तातडीची बैठक घेऊन दिले खा.सुनिल मेंढे यांनी सर्वेक्षणाचे निर्देश जिल्हा प्रतिनिधी-जयेंद्र चव्हाण भंडारा:-दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे ताबडतोब सर्वेक्षण करून अहवाल तयार करावा अशा स्पष्ट सूचना खासदार सुनील मेंढे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत दिल्या.सुरू असलेला अवकाळी पाऊस आणि अन्य महत्त्वाच्या विषयांना घेऊन जिल्हाधिकारी …

Read More »

खासदार रामदास तडस यांची सावली येथे कबड्डी सामन्याला भेट

वर्धा – सुरज गुळघाने वर्धा/सावली:-जय सेवा स्पोर्टींग क्लब सावली द्वारा आयोजित 58 किलो वजन गटातील सामने मोठ्या उत्साहात पार पडला, त्याप्रसंगी आज वर्धा जिल्ह्याचे खासदार रामदासजी तडस यांनी सदिच्छा भेट दिली, त्यानिमित्य आज जय सेवा स्पोर्टींग क्लब च्या मुलांनी खासदार यांना मागणी केली होती की आम्हाला व्यायाम शाळेकरीता साहित्य उपलब्ध …

Read More »

केसलवाडा येथील तथागत विद्यालयात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण भंडारा:- स्त्री शिक्षणाचे जनक, गरीब व दुर्बलांना न्याय मिळवून देणारे सत्यशोधक समाजाचे संस्थापक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी पवनी तालुक्यातील तथागत विद्यालय केसलवाडा येथे साजरी करण्यात आली, ह्याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक पद्माकर सावरकर यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याविषयी आपल्या भाषणातून …

Read More »

विमा कंपनीकडून नुकसानीचे पंचनामा करुनही शेतकरी भरपाई पासून वंचित- विनोद उमरे

एका रुपयात काढला पीकविमा मात्र अजूनही शेतकरी लाभापासून वंचित जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/चिमूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी शासनाच्या आदेशानुसार एक रुपयांमध्ये पीक विमा काढला.परंतु यंदा अतिवृष्टीमुळे कित्येक शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक मोठे नुकसान झाले.अनेकांची शेती पिके खरडून गेली.त्यामुळे यासंदर्भात शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रार नोंदविली.यानंतर पीकविमा प्रतिनिधी कडून नुकसनाची पाहणी देखिल केली होती.परंतु …

Read More »

लोकप्रिय लेखक सुहास शिरवळकर अमृतजयंती निमित्ताने ‘स्टोरीटेल’ची `मिशन गोल्डन कॅटस्` व `अस्तित्व` ऑडिओबुकद्वारे आदरांजली

`सुशिं`चं `अस्तित्व` पुन्हा बहरणार `मिशन गोल्डन कॅटस्` ही श्रोत्यांपुढे उलगडणार २७ नोव्हेंबर (सोमवार) रोजी, पुण्यात, `मिशन गोल्डन कॅटस्` व `अस्तित्व`चे ऑडिओबुक प्रकाशन समारंभ मुंबई – राम कोंडीलकर मुंबई:-सुहास शिरवळकर म्हणजे मराठीतील सर्वाधिक वाचकप्रियता लाभलेल्या लोकप्रिय लेखकांपैकी एक. आज त्यांनी जगाचा निरोप घेऊन २० वर्षे झाली तरी वाचकांच्या मनातील त्यांचं गारुड …

Read More »

वन्य प्राणी नुकसान भरपाई त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करा – विनोद उमरे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/चिमूर:-या वर्षी अतिवृष्टीसारख्या आपतीजनक नैसर्गिक संकटातुन शेतकऱ्यांना जावे लागत आहे.दिवाळी झाली तरी अतिवृष्टी ची नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळालीच नाही.शेती करताना शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान होते.याशिवाय शेतकऱ्यांना इतरही अन्य काही कारणांमुळे नुकसान सहन करावे लागते.जसे की वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे …

Read More »

संविधान साक्षरता हाच संविधान संरक्षणाचा मूलमंत्र

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील मालेवाडा येथे जेतवन बुद्ध विहारात 26 नोव्हेंबरला संविधान दिनानिमित्त विचारमंचावर मान्यवर बोलत होते.आजचे आपले सन्मानाचे, न्यायाचे जीवन ही संविधानाची देण असून पशुतुल्य जगण्यातून माणसाला माणसासारखे जीवन जगण्याचा अधिकार संविधानाने बहाल केला. आपल्या संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले आहेत. (कलम 14 ते 18 – समानतेचा हक्क, कलम 19 ते 22- स्वातंत्र्याचा हक्क, कलम 23, 24 – शोषणााविरुध्द हक्क, कलम 25 ते 28 …

Read More »

तथागत विद्यालय केसलवाडा येथे संविधान दिन उत्साहात साजरा

जिल्हा प्रतिनिधी-जयेंद्र चव्हाण भंडारा:-26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाने अधिकृतपणे राज्यघटनेचा स्वीकार केला म्हणून हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.पवनी तालुक्यातील तथागत विद्यालय केसलवाडा येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक  पद्माकर सावरकर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सहाय्य्क शिक्षिका कु. सुषमा गजभिये, मालू …

Read More »

मंगेश देसाई आणि स्मिता तांबे यांच्या ‘गौरीच्या लग्नाला यायचं हं’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई :- मंगेश देसाई आणि स्मिता तांबे यांचा ‘गौरीच्या लग्नाला यायचं हं’ चित्रपटाचा ४ डिसेंबर २०२३ रोजी अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’ होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन पुंडलिक धुमाळ यांनी केले असून स्वतंत्र गोयल यांनी निर्मिती केली आहे. लग्न म्हणलं की घरात सनईच्या आवाजाबरोबर उत्साहाचं वातावरण …

Read More »

राज्यस्तरिय आट्यापाट्या स्पर्धेत धाराशिव संघ विजेता तर भंडारा संघ उपविजेता

जिल्हा प्रतिनिधी-जयेंद्र चव्हाण भंडारा:-युवक व क्रिडा विभाग भारत सरकार, महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळ, महाराष्ट्र राज्य क्रिडा परिषद व जिल्हा आट्यापाट्या मंडळ छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमानाने ३६ वी मुले व ३२ वी मुली सिनीअर महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या चॅम्पियनशीप २०२३- २०२४ ची स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती …

Read More »
All Right Reserved