Breaking News

Monthly Archives: November 2023

गुरांच्या गोठ्यात हल्ला करून वाघाने केले गोऱ्यास ठार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : –चंद्रपुर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात मौजा पारडपार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून शाळेच्या मागेच असलेल्या आनंदरावजी जिवतोडे यांच्या गुरांच्या गोठ्यातुन मध्य रात्रीच्या सुमारास पट्टेदार वाघाने हल्ला करून गोऱ्यास गोठयात ठार केले व फरकटत शेतात नेले असून तसेच आजु – बाजुला खुंट्यास बांधून असलेले गुरे सुद्धा …

Read More »

आष्टा येथे क्रिकेट सामन्याचे पार पडले बक्षीस वितरण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चॅलेंजर क्रिकेट क्लब आष्टा तर्फे विदर्भ स्तरीय भव्य हाफ पीच टेनिस बाल क्रिकेट सामने भद्रावती तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आष्टा येथे पार पडले, त्यावेळी सामान्यात जिंकलेल्या चमुला बक्षीस वितरण करण्यासाठी शिवसेना( उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे ) जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवसेना विधानसभा …

Read More »

एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये प्रवेशासाठी स्पर्धा परिक्षेचे आयोजन

आवेदनपत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक 10 फेब्रुवारी 2024 जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यान्वित एकलव्य मॉडेल रेसीडेंशियल स्कूल मध्ये प्रवेश घेण्यासाठी रविवार दि. 25 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता प्रवेशपूर्व स्पर्धा परिक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 6 वीच्या वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणा-या …

Read More »

शेवगांव शहरातील मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या येत्या 23 तारखेला होणाऱ्या सभे साठी सकल मराठा समाज शेवगांव यांचे जाहीर आवाहन

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव – 9960052755 शेवगांव:-शेवगांव तालुक्यातील सर्व समाज बांधवाना जाहीर विनंती करण्यात येते की, मराठ्यांचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची गरजवंत मराठ्यांचे आरक्षण साठी शेवगाव मध्ये गुरुवारी दिनांक १३ ला दुपारी एक वाजता जाहीर सभा होत आहे, त्या सभेला येण्यासाठी गावोगावी मराठा तरुणांनी पुढाकार घेऊन जागृती करावी …

Read More »

शेवगाव शहरामध्ये साखर कारखान्यांचे उसाने भरलेले ट्रॅक्टर ट्रक आणि जुगाड ट्रॅक्टर यामुळे तासन तास वाहतूक कोंडी???

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव-9960052855 शेवगांव:-शेवगांव शहरांमध्ये सध्या दिवसभर विविध सहकारी साखर कारखाने यांची अवजड वाहने दिवसा शहरातील विविध चौकांमध्ये वाहतूक जाम करताना दिसत आहेत शेजारच्या तालुक्यातील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना केदारेश्वर सहकारी साखर कारखाना गंगामाई शुगर प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यांचा वाहतुकीचा केंद्रबिंदू शेवगाव शहर असल्याने व …

Read More »

‘लंडन’च्या रेड कार्पेटवर ‘मोऱ्या’ उर्फ जितेंद्र बर्डेचे भव्य स्वागत – ८ डिसेंबर २०२३ ला मोऱ्या महाराष्ट्रात

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-लंडन येथील “सोहोवाला सिनेमा म्हणजेच ‘कोर्ट हाऊस हॉटेल सिनेमा'(“Sohowala Cinema, Courthouse Hotel Cinema, London – UK ”) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लंडनच्या आयकॉनिक सिनेमा हॉलमध्ये “मोरया”(MORRYA) या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एका मराठी चित्रपटाचा ‘भव्य प्रीमियर शो’ करण्यात आला आहे. UK मधील महाराष्ट्रीय समुदायाने आयोजित केलेल्या या चित्रपटाच्या ‘प्रीमियर …

Read More »

तरुण पर्यावरणवादी मंडळांनी दिले खवल्या मांजरला जीवदान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/शंकरपूर:-शंकरपूर येथील एका महिलेच्या घरी रात्री खवल्या मांजर दिसून आले त्यांनी तरुण पर्यावरणवादी मंडळाच्या सदस्यांना बोलावले त्या मंडळाच्या सदस्यांनी खवल्या मांजर ला पकडून जीवदान दिलेले आहे येथील सुमन व्यवहारे यांच्या घरी शुक्रवारच्या मध्यरात्री खवल्या मांजर शिरले होते स्वयंपाक रूम मधून भांडे पडत असल्याने या महिलेने उठून पाहिले …

Read More »

शंकरपूर कांपा रस्त्यावर खड्डे व धुळीचे साम्राज्य

पंधरा दिवसात रस्त्याचे काम करा अन्यथा रस्ता रोको आंदोल करणार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर शंकरपूर:-कांपा चिमूर हा राज्य महामार्ग आहे या रस्त्यावर पडलेले खड्डे हे अपघाताला आमंत्रण देत आहे बांधकाम विभागाकडून हे खड्डे बुजविन्यात आले असले तरी त्या खड्याममधील दगडे बाहेर आले आहेत तसेच खड्ड्यातील धुळी मूळे व्यापारी त्रस्त असल्याने या …

Read More »

राज्य मराठी स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत चंद्रपूर केंद्रावर सादर होणार 18 नाटके

20 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर नाट्यरसिकांसाठी पर्वणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातून आयोजित 62 व्या हौशी मराठी अंतिम नाट्य स्पर्धेची चंद्रपूर केंद्रावरील प्राथमिक फेरी 20 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर 2023 या कालावधीत प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर येथे संपन्न होणार आहे. यावर्षी या …

Read More »

धान खरेदीची अंतिम मुदत 31 जानेवारी 2024 पर्यंत

मार्केटिंग फेडरेशनचे 42 तर आदिवासी विकास विभागाच्या 35 केंद्रावर खरेदी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 : खरीप पणन हंगाम 2023-24 मधील किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान खरेदीला 9 नोव्हेंबर 2023 पासून सुरवात झाली आहे. मार्केटिंग फेडरेशनच्या 42 केंद्रावर व आदिवासी विकास विभागाच्या 35 खरेदी केंद्रामार्फत धान खरेदी करण्यात …

Read More »
All Right Reserved