Breaking News

Daily Archives: November 24, 2023

मकरंद अनासपुरेंच्या ‘छापा काटा’ चित्रपटाचा ट्रेलर संपूर्ण महाराष्ट्रात घालतोय धुमाकूळ

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-अभिनेते मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांची जोडी असणारा ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ प्रस्तुत ‘छापा काटा’ चित्रपटाचा नुकताच पोस्टर लॉंच होऊन प्रेक्षकांमध्ये कमालीचा उत्साह पहायला मिळाला होता. चित्रपटाच्या विलक्षण पोस्टरनंतर २४ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रत्येकाचं चित्त वेधून घेणारा ‘छापा काटा’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झाला असून ट्रेलर …

Read More »

पेराव्यामुळे धान पीक क्षतीग्रस्त झाल्याबद्दल सर्वे करून नुकसान भरपाई द्या – उबाठा शिवसेना

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर ब्रह्मपुरी:-ब्रह्मपुरी तालुक्यातील मौजा माहेर तुंबडी मेंढा खरबी तोरगाव खुर्द, तोरगाव बुज, नांन्होरी, दिघोरी, सावलगाव, बेलगाव, देऊळगाव आदी.या गावातील शेतामधील धान पिकावर पेरवा रोगाची लागण झाली आहे.धान पीक क्षतीग्रस्त झाले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.त्यामुळे यासंदर्भात शासनाने मोक्का चौकशी करून ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना उचित नुकसान …

Read More »

दहेगाव येथील शेतकऱ्यांना पिक विमा तत्काळ मिळावा

तालुका कृषी अधिकारी राळेगांव , नायब तहसीलदार राळेगाव यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ यवतमाळ:-राळेगांव तालुक्यातील दहेगाव येथील शेतकऱ्यांनी विमा कंपनीस पिक विमा भरलेला असून तो तत्काळ योग्य नुकसानीसह मिळावा अशी मागणी दहेगाव येथील शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी कृषी विभाग राळेगांव,नायब तहसीलदार राळेगाव यांच्याकडे निवेदन देण्यात आले.निवेदनात …

Read More »

तुमसरात सत्यशोधक विवाह ठरला “प्रेरणादायी विवाह “

वर – वधू बुद्धिष्ट,विवाह मात्र सत्यशोधक पद्धतीने (विवेक बोरकर आणि अधिक्षा सिंगाडे यांनी रचला नवा पायंडा) जिल्हा प्रतिनिधी-जयेंद्र चव्हाण भंडारा:-विवेक बोरकर आणि अधिक्षा सिंगाडे या नवदाम्पत्याने “सत्यशोधक विवाह” पद्धतीने विवेकी सहजीवनाची सुरवात तुमसर येथिल शकुंतला सभागृहात केली. वर आणि वधू दोन्हीं बुधिध्ट असताना सुद्धा परंपरेला छेद देत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा …

Read More »
All Right Reserved