जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.24: प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर तर्फे मोटार वाहन कर कायदा 1958 मधील विविध कलमांतर्गत जप्त केलेल्या वाहनांचा महाराष्ट्र जमीन महसूल कर संहिता 1966 नुसार, आहे त्या स्थितीत जाहीर लिलाव करण्यात येत आहे. दि. 6 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथे लिलावाद्वारे …
Read More »Daily Archives: November 25, 2023
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत वरोऱ्यातील बनावट मद्य तस्कर जेरबंद
एकूण 1 लक्ष 16 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, वरोरा यांनी केलेल्या कारवाईत वरोऱ्यातील बनावट मद्य तस्कर आरोपी अनिलसिंग अजबसिंग जुनी उर्फ पिंटू सरदार व आशिष पुरुषोत्तम मडावी यांना जेरबंद करण्यास राज्य उत्पादन शुल्क विभागास यश आले. गुप्त माहितीच्या आधारे दि. 24 …
Read More »