Breaking News

Daily Archives: November 3, 2023

दिवाळीत ऑनलाईन शॉपींग करतांना सावधानता बाळगावी – अॅड. चैतन्य भंडारी

प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या – कायदे सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे:-दिवाळीच्या सणासुदीच्या काळात बहुतांशी नागरीक हे ॲमेझॉन, मिंत्रा व फ्लिपकार्ट तसेच इतर अनेक ऑनलाईन शॉपिंग साईट वरुन अॅप्लीकेशनच्या माध्यमातून मोबाईलवर ऑनलाईन खरेदी मोठया प्रमाणावर करत आहेत. सध्या दिवाळीच्या काळात हॅकर्स लोक या वेबसाईटच्या नावाने डुप्लीकेट …

Read More »

हरवलेली महिला आढळून आल्यास संपर्क करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 2 : गणपती मंदिर जवळ, बालाजी वार्ड, चंद्रपूर येथील रहिवासी कांचन निलेश शिवरकर (वय 41 वर्ष) ही महिला दि.5 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान राहत्या घरातून काहीही न सांगता घरून निघून गेली. महिलेचा तिच्या नातेवाईकाकडे तसेच परिसरात व इतरत्र शोध घेतला असता ती …

Read More »

शेतकऱ्यांसाठी ‘नखभर सुख अन् हातभर दुःख’-प्रहार सेवक विनोद उमरे

“शेतकऱ्याचा कापूस सोयाबीन मार्केटमध्ये विक्रीसाठी आला की भाव कमी का होतात” जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/चिमूर:-कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांना धरून विविध डाव रचले जात आहेत.या प्रत्येक डावात शेतकरीच बळी ठरत आहे. गेल्या महिनाभरापूर्वी जेव्हा शेतकऱ्याकडे कापूस न होता सोयाबीन नव्हती तेव्हा मात्र.५ हजार रुपये भाव सोयाबीनला होता.परंतु आता शेतकऱ्यांची सोयाबीन मार्केटमध्ये …

Read More »

‘नथुराम गोडसे’ नाटकाच्या नावात नवीन काही जोडू नका – शरद पोंक्षेंना हायकोर्टाचे निर्देश

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-अभिनेते शरद पोंक्षे यांनी रंगभूमीवर आणलेल्या नव्या नाटकाच्या नावात ‘नथुराम गोडसे बोलतोय’ ऐवजी ‘नथुराम गोडसे’ असा बदल केल्याची माहिती बुधवारी उच्च न्यायालयाला दिली. त्यावर ‘नथुराम गोडसे’ या नव्या नावात यापुढे नवीन काही जोडू नका, असे निर्देश न्यायमूर्ती रियाझ छागला यांनी शरद पोंक्षे यांना दिले. या प्रकरणी 30 नोव्हेंबरला …

Read More »
All Right Reserved