Breaking News

Daily Archives: November 19, 2023

अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी संजय कदम ठाणे( मुंबई )यांची नियुक्ती

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण भंडारा:- अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी संजय चिंधुजी कदम ठाणे (मुंबई )यांची नियुक्ती अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे संस्थापक सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी एका लेखी पत्रकाद्वारे केलेली आहे . …

Read More »

गुरांच्या गोठ्यात हल्ला करून वाघाने केले गोऱ्यास ठार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : –चंद्रपुर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात मौजा पारडपार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून शाळेच्या मागेच असलेल्या आनंदरावजी जिवतोडे यांच्या गुरांच्या गोठ्यातुन मध्य रात्रीच्या सुमारास पट्टेदार वाघाने हल्ला करून गोऱ्यास गोठयात ठार केले व फरकटत शेतात नेले असून तसेच आजु – बाजुला खुंट्यास बांधून असलेले गुरे सुद्धा …

Read More »

आष्टा येथे क्रिकेट सामन्याचे पार पडले बक्षीस वितरण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चॅलेंजर क्रिकेट क्लब आष्टा तर्फे विदर्भ स्तरीय भव्य हाफ पीच टेनिस बाल क्रिकेट सामने भद्रावती तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आष्टा येथे पार पडले, त्यावेळी सामान्यात जिंकलेल्या चमुला बक्षीस वितरण करण्यासाठी शिवसेना( उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे ) जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवसेना विधानसभा …

Read More »

एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये प्रवेशासाठी स्पर्धा परिक्षेचे आयोजन

आवेदनपत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक 10 फेब्रुवारी 2024 जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यान्वित एकलव्य मॉडेल रेसीडेंशियल स्कूल मध्ये प्रवेश घेण्यासाठी रविवार दि. 25 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता प्रवेशपूर्व स्पर्धा परिक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 6 वीच्या वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणा-या …

Read More »

शेवगांव शहरातील मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या येत्या 23 तारखेला होणाऱ्या सभे साठी सकल मराठा समाज शेवगांव यांचे जाहीर आवाहन

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव – 9960052755 शेवगांव:-शेवगांव तालुक्यातील सर्व समाज बांधवाना जाहीर विनंती करण्यात येते की, मराठ्यांचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची गरजवंत मराठ्यांचे आरक्षण साठी शेवगाव मध्ये गुरुवारी दिनांक १३ ला दुपारी एक वाजता जाहीर सभा होत आहे, त्या सभेला येण्यासाठी गावोगावी मराठा तरुणांनी पुढाकार घेऊन जागृती करावी …

Read More »
All Right Reserved