Breaking News

Daily Archives: November 8, 2023

गुजगव्हान रस्त्याचे डांबरीकरण करा – प्रहार सेवक विनोद उमरे यांची मागणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील गुजगव्हान ते चिमूर -वरोरा राष्ट्रीय महामार्ग पर्यंत १ कि.मि.रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे.रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे.. त्यामुळे या रस्त्याने ये -जा करणाऱ्या विद्यार्थ्यी,शेतकरी,शेतमजूर व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.सदर रस्त्यावरील गिट्टी उसळलेली आहे.त्यामुळे मोठ मोठे खड्डे पडले आहे.जाणाऱ्या-येणाऱ्या शेतकरी,शेतमजूर व नागरिकांना रस्त्यात …

Read More »

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा अभिलेखे तपासणीबाबत जिल्हास्तरीय विशेष कक्षाची स्थापना

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 7 : विदर्भातील मराठा समाजास मराठा – कुणबी, कुणबी – मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये अभिलेखे उपलब्ध करून घेऊन त्यांची छाननी करणे, कुणबी जातीच्या नोंदी असलेले अभिलेखे वेगळे करून त्याबाबतचा अहवाल सादर करणे, यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय विशेष कक्षाची स्थापना करण्यात …

Read More »

दिवाळीच्या हंगामात खाजगी प्रवासी बसेसचे भाडेदर निश्चित

जास्त भाडेदराची आकारणी केल्यास तक्रार नोंदविण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 7 : गृह विभागाच्या शासन निर्णयान्वये, खाजगी प्रवासी बस (स्लीपर/सिटिंग) यांचे महत्तम भाडेदर निश्चित करण्यात आले आहे. दिवाळीत गर्दीच्या हंगामात चंद्रपूर येथून पुणे व औरंगाबाद जाणाऱ्या किंवा चंद्रपूर येथे येणाऱ्या बसेसचा कमाल दर निश्चित करण्यात आला आहे. सदर …

Read More »
All Right Reserved