विशेष प्रतिनिधी-गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते शनिवारी नागपूरवरून गडचिरोलीच्या दिशेने येत असतांना विहिरगांवजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. यात गाडीचे थोडे नुकसान झाले असले तरी कोणालाही दुखापत झालेली नाही. आपण सुखरूप असल्याचे खा.अशोक नेते यांनी सांगितले. खा.नेते मुंबईवरून रात्री १२.१५ च्या …
Read More »Daily Archives: November 4, 2023
लाखो लिटर पिण्याचे पाणी जमिनीवरच वाहने सुरू – नितीन कटारे माजी बांधकाम सभापती नगर परिषद चिमूर
चिमूर नगर परिषदेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष मुख्य नळाची पाईपलाईन फुटल्याने दुकानदार त्रस्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर शहरातील मुख्य नळाची पाईपलाईन फुटल्याने दैनंदिन लाखो लिटर पिण्याचे पाणी जमिनीवरच वाहात असल्याने या पाण्याचा राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई लगत असलेल्या दुकानदारांना तसेच जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याने १ कि.मी अंतर गाठून पाणी फिल्टर …
Read More »