Breaking News

Daily Archives: November 17, 2023

राज्य मराठी स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत चंद्रपूर केंद्रावर सादर होणार 18 नाटके

20 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर नाट्यरसिकांसाठी पर्वणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातून आयोजित 62 व्या हौशी मराठी अंतिम नाट्य स्पर्धेची चंद्रपूर केंद्रावरील प्राथमिक फेरी 20 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर 2023 या कालावधीत प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर येथे संपन्न होणार आहे. यावर्षी या …

Read More »

धान खरेदीची अंतिम मुदत 31 जानेवारी 2024 पर्यंत

मार्केटिंग फेडरेशनचे 42 तर आदिवासी विकास विभागाच्या 35 केंद्रावर खरेदी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 : खरीप पणन हंगाम 2023-24 मधील किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान खरेदीला 9 नोव्हेंबर 2023 पासून सुरवात झाली आहे. मार्केटिंग फेडरेशनच्या 42 केंद्रावर व आदिवासी विकास विभागाच्या 35 खरेदी केंद्रामार्फत धान खरेदी करण्यात …

Read More »

शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ )येथील ध्यानसाधना व व्यक्तिमत्त्व विकास धम्म शिबिराचे समापन

जिल्हा प्रतिनिधी – जयेंद्र चव्हाण भंडारा:-पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार पाथरी( चिचाळ) येथे त्रिरत्न बौद्ध महासंघ सेंटर धम्म वर्ग पवनी यांच्या विद्यमाने 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर 2023 पर्यंत ध्यानसाधना व व्यक्तिमत्व विकास धम्म शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .त्या शिबिराचे समापन आज दिनांक 17 नोव्हेंबर 2023 ला दुपारी 1 …

Read More »

व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे महाराष्ट्र राज्य शिखर अधिवेशन येत्या 18 व 19 नोव्हेंबरला बारामती

‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या अधिवेशनाच्या तयारीचा पदाधिकाऱ्यांनी घेतला आढाव जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/बारामती,ता.11:- व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे महाराष्ट्र राज्य शिखर अधिवेशन येत्या 18 व 19 नोव्हेंबरला बारामती येथील गदिमा सभागृहात पार पडणार आहे. या अधिवेशनाच्या तयारीचा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आढावा घेऊन निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, बैठक व्यवस्था आदींची पाहणी केली.बारामतीत नुकतेच व्हाईस …

Read More »

विरार शहरात छत्रपती शिवरायांच्या जयघोष करत शिवसेनेचा दिपोत्सव जल्लोषात संपन्न

प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ विरार-शिवसेना मनवेलपाडा विभाग शाखेच्या वतीने दिपावली निमित्त आयोजित करण्यात आलेला दिपोत्सव कार्यक्रम मोठा धुमधडाक्यात संपन्न झाला. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पालघर जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाने विरार शहरातील मनवेलपाडा तलाव येथे २० x २० फुटाचा …

Read More »
All Right Reserved