Breaking News

Daily Archives: November 1, 2023

मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण व सायबर सुरक्षा विषयावर कायदेविषयक जनजागृती सप्ताह

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 31 : मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012 व सायबर सेक्युरीटी या विषयावर शहरातील विविध शाळांमध्ये जनजागृती सप्ताह राबविण्यात आला. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा समृद्धी भीष्म यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा …

Read More »

हरवलेला मुलगा आढळून आल्यास संपर्क करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 31 : आकाश गंगाधर ठाकरे, वय 21 वर्ष हा मुलगा मौजा हडस्ती ता. बल्लारपूर येथे श्री. साई कंपनीमध्ये गावातील सिंमेट नालीचे काम करण्यास आला होता. सदर मुलगा 5 सप्टेंबर रोजी पहाटे 4.30 वा. दरम्यान श्री. साई कंपनी हडस्ती येथून बेपत्ता आहे. गावात, नातेवाईक, मित्राकडे विचारपूस …

Read More »

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंनी घेतला मोफत जंगल सफारीचा आनंद

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या होत्या सुचना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 31 : बल्लारपूर येथे राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेकरीता आलेल्या खेळाडूंना ताडोबाची जंगल सफारी मोफत करण्याच्या सुचना राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर आणि …

Read More »

मराठा आरक्षण नाही तर दिवाळी साजरी करायची नाही “ना फटाके, ना कपडे, ना फराळ

दिवाळीत फक्त लक्ष्मी देवीच पुजन करुन दिवे लावावेत.बाकी देवाचा नैवेदय सोडून काहीही करायचे नाही विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव – 9960051755 शेवगांव:-सकल मराठा समाजबांधवांनी एक निर्णय घ्यायचा ठरवला असुन त्या निर्णयाला सर्व मराठा समाजबांधवांनी पाठींबा द्यावा अशी अपेक्षा आहे. सदर निर्णय असा आहे की जर मनोज जरांगे पाटलांसारखा एक असामान्य मावळा …

Read More »

किमान वेतनाच्या मागणी करीता शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:-आयटक महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या वतीने खालील मागण्यांना घेवून यवतमाळ जिल्हा परिषदवर मोर्चा काढण्यात आला मोर्चाचे निवेदन मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ याचे मार्फत मा.प्रधानमंत्री, भारत सरकार व मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आले त्यात राष्ट्रीय शालेय पोषण आहार योजना (MDM) अंतर्गत शाळेत पोषण …

Read More »
All Right Reserved