Breaking News

Daily Archives: November 27, 2023

लोकप्रिय लेखक सुहास शिरवळकर अमृतजयंती निमित्ताने ‘स्टोरीटेल’ची `मिशन गोल्डन कॅटस्` व `अस्तित्व` ऑडिओबुकद्वारे आदरांजली

`सुशिं`चं `अस्तित्व` पुन्हा बहरणार `मिशन गोल्डन कॅटस्` ही श्रोत्यांपुढे उलगडणार २७ नोव्हेंबर (सोमवार) रोजी, पुण्यात, `मिशन गोल्डन कॅटस्` व `अस्तित्व`चे ऑडिओबुक प्रकाशन समारंभ मुंबई – राम कोंडीलकर मुंबई:-सुहास शिरवळकर म्हणजे मराठीतील सर्वाधिक वाचकप्रियता लाभलेल्या लोकप्रिय लेखकांपैकी एक. आज त्यांनी जगाचा निरोप घेऊन २० वर्षे झाली तरी वाचकांच्या मनातील त्यांचं गारुड …

Read More »

वन्य प्राणी नुकसान भरपाई त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करा – विनोद उमरे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/चिमूर:-या वर्षी अतिवृष्टीसारख्या आपतीजनक नैसर्गिक संकटातुन शेतकऱ्यांना जावे लागत आहे.दिवाळी झाली तरी अतिवृष्टी ची नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळालीच नाही.शेती करताना शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान होते.याशिवाय शेतकऱ्यांना इतरही अन्य काही कारणांमुळे नुकसान सहन करावे लागते.जसे की वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे …

Read More »

संविधान साक्षरता हाच संविधान संरक्षणाचा मूलमंत्र

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील मालेवाडा येथे जेतवन बुद्ध विहारात 26 नोव्हेंबरला संविधान दिनानिमित्त विचारमंचावर मान्यवर बोलत होते.आजचे आपले सन्मानाचे, न्यायाचे जीवन ही संविधानाची देण असून पशुतुल्य जगण्यातून माणसाला माणसासारखे जीवन जगण्याचा अधिकार संविधानाने बहाल केला. आपल्या संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले आहेत. (कलम 14 ते 18 – समानतेचा हक्क, कलम 19 ते 22- स्वातंत्र्याचा हक्क, कलम 23, 24 – शोषणााविरुध्द हक्क, कलम 25 ते 28 …

Read More »
All Right Reserved