Breaking News

Monthly Archives: November 2023

कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी करीता महसूल व पोलिस अधिका-यांचा वर्ग

वरिष्ठ अधिका-यांना अर्धन्यायिक व दंडाधिकारी कामकाजाबाबत प्रशिक्षण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर:-राज्यघटनेला अभिप्रेत असलेल्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, समाजात शांतता व सुव्यवस्था नांदावी तसेच गुन्हेगारीवर अंकूश लागावा, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील वरिष्ठ महसूल व पोलिस अधिका-यांचा विशेष वर्ग घेण्यात आला. यात अर्धन्यायिक व दंडाधिकारी कामाकाजाबाबत प्रशिक्षण देण्यात …

Read More »

मृत संगणक परिचालक व्यक्तींच्या कुटुंबीयांना चिमुर संगणक परीचालक संघटनेने दिला मदतीचा हात

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-संगणक परिचालक संघटना चिमूर जिल्हा चंद्रपूरच्या वतीने आज दिनांक २५ नोव्हेबरला कोरपना तालुक्यातील बीबी ग्राम पंचायत मधील आपले सहकारी संगणक परिचालक स्व. अनिल माटकर यांनी कंपनीच्या नाहक मानसिक त्रासला कटाळून व ईतर वेदनादायक त्रासातुन आपली जीवन यात्रा संपविली. त्या कुटुंबाला चिमूर तालुका संगणक परिचालक संघटनेनी आपल्या सहकार्यातुन …

Read More »

6 डिसेंबर रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयात जप्त केलेल्या 36 वाहनांचा लिलाव

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.24: प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर तर्फे मोटार वाहन कर कायदा 1958 मधील विविध कलमांतर्गत जप्त केलेल्या वाहनांचा महाराष्ट्र जमीन महसूल कर संहिता 1966 नुसार, आहे त्या स्थितीत जाहीर लिलाव करण्यात येत आहे. दि. 6 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथे लिलावाद्वारे …

Read More »

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत वरोऱ्यातील बनावट मद्य तस्कर जेरबंद

एकूण 1 लक्ष 16 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, वरोरा यांनी केलेल्या कारवाईत वरोऱ्यातील बनावट मद्य तस्कर आरोपी अनिलसिंग अजबसिंग जुनी उर्फ पिंटू सरदार व आशिष पुरुषोत्तम मडावी यांना जेरबंद करण्यास राज्य उत्पादन शुल्क विभागास यश आले. गुप्त माहितीच्या आधारे दि. 24 …

Read More »

मकरंद अनासपुरेंच्या ‘छापा काटा’ चित्रपटाचा ट्रेलर संपूर्ण महाराष्ट्रात घालतोय धुमाकूळ

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-अभिनेते मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांची जोडी असणारा ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ प्रस्तुत ‘छापा काटा’ चित्रपटाचा नुकताच पोस्टर लॉंच होऊन प्रेक्षकांमध्ये कमालीचा उत्साह पहायला मिळाला होता. चित्रपटाच्या विलक्षण पोस्टरनंतर २४ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रत्येकाचं चित्त वेधून घेणारा ‘छापा काटा’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झाला असून ट्रेलर …

Read More »

पेराव्यामुळे धान पीक क्षतीग्रस्त झाल्याबद्दल सर्वे करून नुकसान भरपाई द्या – उबाठा शिवसेना

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर ब्रह्मपुरी:-ब्रह्मपुरी तालुक्यातील मौजा माहेर तुंबडी मेंढा खरबी तोरगाव खुर्द, तोरगाव बुज, नांन्होरी, दिघोरी, सावलगाव, बेलगाव, देऊळगाव आदी.या गावातील शेतामधील धान पिकावर पेरवा रोगाची लागण झाली आहे.धान पीक क्षतीग्रस्त झाले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.त्यामुळे यासंदर्भात शासनाने मोक्का चौकशी करून ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना उचित नुकसान …

Read More »

दहेगाव येथील शेतकऱ्यांना पिक विमा तत्काळ मिळावा

तालुका कृषी अधिकारी राळेगांव , नायब तहसीलदार राळेगाव यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ यवतमाळ:-राळेगांव तालुक्यातील दहेगाव येथील शेतकऱ्यांनी विमा कंपनीस पिक विमा भरलेला असून तो तत्काळ योग्य नुकसानीसह मिळावा अशी मागणी दहेगाव येथील शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी कृषी विभाग राळेगांव,नायब तहसीलदार राळेगाव यांच्याकडे निवेदन देण्यात आले.निवेदनात …

Read More »

तुमसरात सत्यशोधक विवाह ठरला “प्रेरणादायी विवाह “

वर – वधू बुद्धिष्ट,विवाह मात्र सत्यशोधक पद्धतीने (विवेक बोरकर आणि अधिक्षा सिंगाडे यांनी रचला नवा पायंडा) जिल्हा प्रतिनिधी-जयेंद्र चव्हाण भंडारा:-विवेक बोरकर आणि अधिक्षा सिंगाडे या नवदाम्पत्याने “सत्यशोधक विवाह” पद्धतीने विवेकी सहजीवनाची सुरवात तुमसर येथिल शकुंतला सभागृहात केली. वर आणि वधू दोन्हीं बुधिध्ट असताना सुद्धा परंपरेला छेद देत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा …

Read More »

खेळ हा सत्तेचा चालला खेळात गुंतले नेते सत्तेच्या खेळा मुळे शेतकरी,शेतमजूर,सर्वसामान जनतेच्या प्रश्नाकडे झाले दुर्लक्ष-शेतकरी नेते विनोद उमरे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/चंद्रपुर:-निवडणुकीच्या काळात राजकीय नेते जनतेला कोणते आश्वासन देतील हे सांगता येत नाही. आश्वासनाच्या जोराव निवडणुका जिंकल्या जातात आणि एकदा निवडून आले की मग मात्र आश्वासनांना राजकीय नेते विसरून जातात.भारतात लोकशाही आहे.अनेक राजकीय पक्ष निवडणुकीमध्ये आपले नशीब आजमावत असतात.त्यातील काही प्रमुख राजकीय पक्षांना सत्ता प्राप्त होते.हे सर्व राजकीय …

Read More »

वरोरा येथे धनगर समाजाचे मुख्यमंत्री यांना निवेदन आरक्षणाचा मुद्दा 50 दिवसाची मुद्दत संपली

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-महाराष्ट्रात धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्यासाठी 50 दिवसाची मुदत मागितली होती. हा 50 दिवसाचा कालावधी पूर्ण झाला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा एरणीवर असतांना आपल्याही धनगर आरक्षणाचा मार्ग मोकळा व्हावा. अशी इच्छा धनगर समाजाकडून व्यक्त करण्यात आली आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यासंदर्भात अभ्यास करून उचित …

Read More »
All Right Reserved