25 व 26 नोव्हेंबर रोजी सर्व मतदान केंद्रावर आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21- : 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर 71-चंद्रपूर विधानसभा मतदार संघातील 18 वर्षे पूर्ण होत असलेल्या नागरिकांची नावे नोंदविणे, मतदार यादीतील मय्यत मतदारांचे नाव कमी करणे तसेच मतदार यादीत नावाच्या चुका, पत्ता व आधार जोडणीबाबत …
Read More »Monthly Archives: November 2023
स्वराज्य उभं करणं कोण्या एकट्याचे काम नसतं
आपली माणसं वेळोवेळी आपल्याला हिम्मत देत असतात – दिव्या मॅडम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/बारामती:- व्हॉईस ऑफ मीडियाचा पाया संदीप काळे सरांनी पक्का केला म्हणून आपण त्यावर एक भिंत उभी करू शकतोय. व्हॉईस ऑफ मीडिया आज नंबर वन होण्यामागे, हे सर्व एवढं वाढण्यामागे आपले सर्वांचे श्रेय आहे. माझी फक्त पोस्टमास्तरची भूमिका …
Read More »मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांची दमदार जोडी असणारा ‘छापा काटा’ चित्रपटाचा पोस्टर लॉंच
मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-महाराष्ट्राचे फेवरेट अभिनेते मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी नव्या कोऱ्या ‘छापा काटा’ चित्रपटातून धमाकेदार भूमिकेत येत आहेत. ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ प्रस्तुत ‘छापा काटा’ धमाल विनोदी चित्रपटाचा २१ नोव्हेंबर २०२३ रोजी दणक्यात पोस्टर लॉंच झाला असून रसिक प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. चित्रपट १५ डिसेंबर २०२३ …
Read More »संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांना नियमित औषधोपचार करा
जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हा टीबी फोरम समितीचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 20 : क्षयरोग दूर करण्यासाठी समाजात असलेले क्षयरुग्ण शोधून त्यांना औषधोपचाराखाली आणणे व या रोगाचा संसर्ग कमी करणे हा राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम व राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यानुसार आरोग्य विभागाने संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांना नियमित …
Read More »साखरे ऐवजी गुळ का वापरावा
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव शेवगांव:-उसाचा रस आटवून गुळ तयार केला जातो. गूळ तयार करताना उसामध्ये असणारी विविध पोषकतत्वे, खनिजे, क्षार व व्हिटॅमिन्स गुळामध्ये टिकून राहतात. गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मँगनीज ही पोषकघटक मुबलक असून यात व्हिटॅमिन- B, कॅल्शिअम, जस्त, फॉस्फरस व तांबे यासारखी महत्वाचे घटकही असतात. याठिकाणी गुळ खाण्याचे फायदे …
Read More »लोक फक्त कामापुरते जवळ येतात. पद गेले की विचारत नाहीत. हा अनुभव तुमचा देखील आहे का? तुम्हाला काय वाटते ?
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव शेवगां:-कालच वर्तमानपत्रातील एक अतिशय सुंदर, अंतर्मुख करणारा आणि उद्बोधक लेख वाचनात आला व एका उच्च पदावरून नुकतेच निवृत्त झालेले एक अनुभवी गृहस्थ.. प्रत्येक दिवाळीला लोकांकडून मिळालेल्या कौतुकाने, स्तुतीने, फुले, हार आणि पुष्पगुच्छ यांनी भारावून जात असतात.. घरातील फुलांचा, हारांचा ढीग पाहून अगदी नकोसे व्हावे इतके …
Read More »बस स्थानकावर बसेसची वाट बघताबघता प्रवाशांचे झाले हाल
एस टी बसेस मोठ्या प्रमाणावर शासन आपल्या दारी कार्यक्रमास्थळी भाऊबीजेचा सण आणि एस टी बस डेपोमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी यास दोषी कोण ? जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमूर आगार ने प्रवाशांचे कोणतेही विचार न करता बसेस भंडारा येथे शासन आपल्या दारी उपक्रम राबविण्याकरीता दिनांक १९/११)२०२३ ते दिनांक २०/११/२०२३ …
Read More »माकडांचा धुमाकूळ नागरीक भयभीत
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथे गेल्या सात ते आठ वर्षांपासून माकडांनी हैदोस मांडला आहे, मात्र वनविभागाने अजूनही बंदोबस्ताचे योग्य नियोजन केले नाही. त्यामुळे माकडांची धुमाकूळ दिवसेनदिवस वाढली असून परिसरातील नागरिकांमध्ये घबराट व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “या परिसरात सर्वाधिक माकडांचा धुमाकूळ (उपद्रव)” कोरपना शहरातील टेलिफोन एक्सचेंज, इंदिरानगर, …
Read More »ओरिजनल ‘नथुराम गोडसे’ पुन्हा एकदा रंगमंचावर – लवकरच ८१८ वा प्रयोग
मुंबई – राम कोंडीलकर मुंबई:-सखाराम बाईंडर, हमीदाबाईची कोठी, डार्लिंग डार्लिंग, आई रिटायर होते, गांधी विरुद्ध सावरकर, घर तिघांचं हवं, सोयरीक, आकाश पेलताना, सविता दामोदर परांजपे अशी अनेक उत्तमोत्तम नाटके मराठी रंगभूमीला देऊन मराठी रंगभूमीचे अवकाश विस्तारण्यास सहाय्यभूत ठरलेल्या माऊली प्रॉडक्शन्स चे अजून एक वादग्रस्त नाटक म्हणजे ‘मी नथुराम गोडसे बोलतोय. …
Read More »अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी संजय कदम ठाणे( मुंबई )यांची नियुक्ती
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण भंडारा:- अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी संजय चिंधुजी कदम ठाणे (मुंबई )यांची नियुक्ती अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे संस्थापक सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी एका लेखी पत्रकाद्वारे केलेली आहे . …
Read More »