Breaking News

Daily Archives: October 29, 2023

रेशनचे धान्य गोरगरीब जनतेला नियमित मिळावे यासाठी उद्याला सोसायटीच्या छतावर चढुण प्रहारचे आंदोलन

प्रहारचे जिल्हा अध्यक्ष शेरखान पठान व प्रहार सेवक प्रवीण वाघे या॓ची उपस्थिती जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-नेरी येथील सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था मर्या 201 अंतर्गत रेशन चे गोरगरीब लाभार्थ्यांना धान्य वितरित केले जाते मात्र याच संस्थेने धान्य उपलब्ध असूनही मागील दोन महिन्यापासून लाभार्थ्यांना धान्य वितरित केले नसल्याने अनेक लाभार्थी हे …

Read More »

चिमूर तालुक्यातील घटना वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील पळसगांव (पिपर्डा) अंतर्गत विहिरगांव येथील एका गुराख्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज दिनांक २९/१०/२०२३ रोजी पळसगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत बेलारा इथे आज दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. मधुकर जंगलू धाडसें वय वर्षे ४९ रा.विहिरगाव,तह.चिमूर, जिल्हा चंद्रपूर अशी मृत व्यक्तीचे …

Read More »

शेवगाव शहराचे स्ट्रीट लाईट दिवसा चालू आणि रात्री बंद नगरपरिषद शेवगाव आणि महावितरण चा अजब कारभार

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव – 9960051755 शेवगांव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या अनेक दिवसापासून शेवगा शहरातील अनेक भागांमध्ये नगरपरिषद चे पथदिवे { स्ट्रीट लाईट } आणि जागोजागी बसविलेले हाय मॅक्स रात्रंदिवस सुरू असतात महावितरण कार्यालयाची विज यांना फुकट आहे का ??? असा सवाल सर्वसामान्य शेवगावकरांना पडला आहे नेवासा रोड प्रभाग …

Read More »

संविधानाचे संरक्षण करुन धम्मचक्र प्रवर्तन गतिमान होईल – सुरेश डांगे

वडाळा पैकू येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-भारतीय बौद्ध महासभा वडाळा पैकू शाखेच्या वतीने ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन लूंबिनी बुद्धविहार, वडाळा पैकू येथे साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा वडाळा पैकू शाखेचे अध्यक्ष गुलाबराव गणवीर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ओबीसी विचारवंत प्रभाकर पिसे, सामाजिक …

Read More »
All Right Reserved