Breaking News

Daily Archives: October 3, 2023

दिवाळीनिमित्त शंभर रुपयात आनंदाचा शिधा मैदा, पोह्याचा देखील समावेश

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर:-दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या शिध्यात आता मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे.पूर्वी आनंदाचा शिधा या संचात रवा, चनाडाळ, साखर आणि खाद्यतेल असे ४ जिन्नस होते. मात्र आता यामध्ये दोन …

Read More »

जय महाराष्ट्र ! होऊ द्या चर्चा 🚩

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) अंधेरी पश्चिम विधानसभा शाखा क्र.६६ च्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना नेते , युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे साहेब यांच्या कल्पनेने सुरू झालेल्या ” होऊ …

Read More »

मुंबई येथे ‘मंदिर-संस्कृती रक्षण सभा’

सरकार मंदिरांप्रमाणे मशिदी ताब्यात का घेत नाही ? – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-हिंदू बांधव हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी सरकारवर अवलंबून रहात आहेत; परंतु एक समाज असा आहे, जो आपले म्हणणे सरकारच्या गळी उतरवतो. सत्तेत हिंदू असूनही या लोकांच्या विचाराने …

Read More »

वरोऱ्यात गणरायाचे थाटात विसर्जन

शिवसेना ( उबाठा) वतीने जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी केले गणेश मंडळाच्या सदस्यांचा स्वागत व सत्कार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, म्हणत वरोऱ्यासह तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो भाविकांनी दिनांक 30 सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाला अखेरचा निरोप दिला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे …

Read More »
All Right Reserved