Breaking News

Daily Archives: February 14, 2025

चिमूर नगरीत रविवारी मानव धर्माचे भव्य सेवक सम्मेलन

बि.पि.एड. कालेज येथे  सम्मेलनाचे आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- दु:खी , गरिब , कष्टी, अज्ञानी मानवास भगवत प्राप्तचा नीष्काम भावनेने परिचय करुण देणारे, सुखमय जिवन जगण्यास प्रेरित करणारे , अनेक वाईट व्यसन व अंध:श्रद्धा पासुन परावृत्त करणारे मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या शिकवणी नुसार जनजागृती करिता मानव …

Read More »

साप्ताहिक शिवजयंती महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा

विशेष प्रतिनिधी – नागपूर नागपूर :- आज दि 13 फेब्रुवारी 2025 ला शिवबा राजे फॉउंडेशन मार्फत साजरा करण्यात असलेल्या साप्ताहिक शिवजयंती महोत्सवाचे मोठ्या थाटामाटात उदघाटन पार पडले.साप्ताहिक सोहळ्याची सुरवात चिमुकल्याच्या माध्यमातून किल्ले बनवा स्पर्धा पासून सुरवात करण्यात आली विविध शाळा व विद्यालयीन विध्यार्थ्यांनी जवळपास 60 शाळकरी विध्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. …

Read More »

गोपाल काल्याने नवरात्री महोत्सवाची सांगता. महाशिवरात्री पर्यंत यात्रा महोत्सव

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- दिनांक 2 फेब्रुवारी २०२५ श्रीहरी बालाजी महाराज घोडा रथ यात्रा नवरात्री महोत्सवाला सुरुवात झाली. गुरुवार दिनांक १३ फेब्रुवारी ला हरी भक्त पारायण स्नेहल संतोष पित्रे यांच्या गोपाळ काल्याच्या कीर्तनाने नवरात्री महोत्सवाची सांगता झाली. घोडा यात्रा महोत्सव महाशिवरात्री पर्यंत सुरू राहणार आहे.चिमूर नगरीचे आराध्य दैवत श्रीहरी …

Read More »

शेवगावकरांना मिळतेय दहा दिवसांनी पिवळे पाणी मुख्याधिकारी श्रीमती विजया घाडगे आणि प्रशासक प्रांत प्रसाद मते यांच्याकडे नागरिक मागणार जाब

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगांव शहरातील खंडोबानगर वडार गल्ली मारवाड गल्ली भारदे गल्ली खालची वेस नाईकवाडी मोहल्ला आदी भागात गेल्या काही दिवसांपासून पिवळे दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे यांची तक्रार नगरपालिकेत नेमकी कोणाकडे करायची ??? याची माहिती नसल्याने व नागरिक गे पाणी वापरण्या …

Read More »
All Right Reserved