जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- नेरी येथे महामुनी बुद्ध विहाराच्या आवारात ग्रा.प.चे सोलर बोर असुन त्याची योग्यरित्या जनतेला सेवा घेता यावी करीता विहार समितीद्वारे मागील काही वर्षापासून ग्रा.प. ला विनंती अर्ज करण्यात आले परंतु ग्रा.प. तर्फे वेगवेगळी थातुरमातुर कारणे देऊन सोलर बोर व्यवस्थित ठिकाणी लावणे बाबत टाळाटाळ करण्यात आली.दि.4 फेब्रुवारी …
Read More »Daily Archives: February 4, 2025
मांगली गावाच्या 10 कि.मी. परिसरातील क्षेत्र ‘अलर्ट झोन’ म्हणून घोषित
बर्ड फ्लू आजाराच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 04 : ब्रम्हपूरी तालुक्यातील मौजा मांगली येथील कुक्कुट पक्ष्यांमध्ये 25 जानेवारी 2025 पासून मरतुक दिसून आल्यामुळे पशुसंवर्धन विभागामार्फत मृत कुक्कुट पक्ष्यांचे नमुने गोळा करून राज्यस्तरीय पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळा, पुणे व भोपाळ येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद – …
Read More »जि. प. प्राथमिक कन्या शाळा खैरी येथे बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा
जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव :- राळेगाव तालुक्यातील खैरी येथील जि. प. . प्राथमिक कन्या शाळेत बाल आनंद मेळावा १ फेब्रुवारी२०२५ ला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमेश इंगोले तर कार्यक्रमाचे उद्घाटक गुलाबराव इंगोले माजी मुख्याध्यापक हे होते तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे केंद्रप्रमुख …
Read More »महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई द्वारा कुशल संघटक व उत्कृष्ट पत्रकार म्हणून प्रदीप रामटेके यांचा सन्मान
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई हा सर्वात मोठा पत्रकार संघ असून महाराष्ट्र राज्य या पत्रकार संघाचे ५० हजार पदाधिकारी व सदस्य आहेत.भद्रावती,चंद्रपूर,विदर्भातील पदाधिकाऱ्यांद्वारे भद्रावती येथे,”महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई रजत मोहोत्सव समारंभ व पदाधिकारी मेळावा ३ फेब्रुवारीला,”स्वागत सेलिब्रेशन हाॅल,येथे आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाप्रसंगी दखल …
Read More »