Breaking News

Daily Archives: February 19, 2025

उत्सव रयतेच्या राजाचा शिव जन्मोत्सव सोहळा २०२५ मोठ्या थाटामाटात साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती आज दिनांक १९/०२/२०२५ बुधवार ला शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती नेहरू चौक चिमूर तर्फे आयोजित करण्यात आली. मुला मुलींनी केलेली वेशभुषा ठरले विशेष आकर्षण, ढोल ताशांच्या गजरात नेहरू चौक येथुन जय भवानी जय शिवाजी , हर हर महादेव …

Read More »

सिल्लोरी येथे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरी

विशेष प्रतिनिधी – नागपूर नागपूर :- नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात सिल्लोरी येथे स्वयंप्रकाशित बहुउद्देशिय सामाजिक संस्‍था यांच्या मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय सिल्लोरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सरपंच शालू रामटेके, उपसरपंच यशोदा बागडे, समता सैनिक दल शाखा प्रमुख रंजना गौरखेडे यांच्या हस्ते …

Read More »

नेहरू महाविद्यालय चिमूर येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- हिंदवी स्वराज्याचे जनक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची नेहरू महाविद्यालय चिमूर येथे मोठ्या थाटामाटात व उत्साहात जयंती साजरी करून आज बुधवार दिनांक १९/०२/२०२५ रोजी सकाळी चिमूर शहरातील मुख्य मार्गाने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीत बाळ शिवाजीचा पाळणा अफजलखानाचा वध शिवराज्य अभिषेक यावर झाकी …

Read More »

वाघासह जंगली जनावरांचा कायमचा बंदोबस्त करा

खामगाव-बोथली व सावरी येथील शेतकऱ्यांची निवेद्ना द्वारे मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- खामगाव. बोथली. व सावरी येथील शेतशीवरातील वाघांचा बंदोबस्त करा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी चिमूर यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे चिमूर तालुक्यातील खानगाव हे गाव जंगलालगत असून नेहमी वन्य प्राणी फिरत असतात. शेतामध्ये हरभरा. गहू. …

Read More »
All Right Reserved