Breaking News

Monthly Archives: February 2025

बरडघाट जिल्हा परिषद शाळेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त माजी विदयार्थ्यांनी दिला जुन्या आठवणीना उजाळा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,बरडघाटच्या स्थापनेला पन्नास वर्षे पूर्ण झाली.त्यानिमित्ताने शाळेचा सुवर्णमहोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.माजी विद्यार्थ्यांचा मेळावा व सत्काराचे आयोजन यानिमित्ताने करण्यात आले.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुरेश डांगे होते. प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक रावन शेरकुरे,प्रकाश कोडापे, कैलाश बोरकर,विशाल वासाडे आदी उपस्थित होते. शाळेच्या स्थापनेच्या …

Read More »

आर्थिकदृष्ट्या सक्षम करून मच्छिमारांच्या आयुष्यात परिवर्तन आणणार – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

पूर्व विदर्भातील मच्छिमार समस्यांबाबत आढावा बैठक जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि 02 : खा-या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील मासेमारी व्यवसाय हा पूर्णत: वेगळा आहे. विदर्भात गोड्या पाण्यावर आधारीत मासेमारी व्यवसाय होत असून येथील मच्छिमारांच्या समस्यांची आपण गांभिर्याने दखल घेतली आहे. या खात्याचा मंत्री म्हणून येथील मच्छिमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे व …

Read More »

वडकी पोलिसांची धडक कारवाही अवैध गोवंश्याचे दोन ट्रक ताब्यात

जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे यवतमाळ :- आज रोजी पो.स्टे.वडकी हद्दीतून पांढरकवडाकडे गोवंशाची अवैधरित्या कत्तलीसाठी वाहतूक करून घेऊन जाणाrऱ्या अशोक लेलँड आयशर क्रमांक MH 40, CT 0432 आणि आयशर क्रमांक MH 40, CD 1340 (प्रत्येकी किंमत 20 लाख रु. प्रमाणे एकूण 40 लाख रु.) या दोन्ही वाहनांची आपण पोलिसांनी माहिती …

Read More »

नगरपरिषदेच्या नवीन पाणी योजनेच्या प्रस्तावित जलकुंभाचे काम स्वस्तिक इंडस्ट्रीज कोल्हापूर यांच्याकडून निकृष्ट दर्जाचे ???

अविनाश देशमुख 9960051755 शेवगाव :- या बाबत सिवस्तर वृत्त असे की बऱ्याच टेंडर टेंडर प्रकियेनंतर आणि काथ्याकूट केल्यानंतर शेवगांव शहराच्या नगरोत्थान पेयजल योजने अंतर्गत सुमारे 75 कोटी रुपयांच्या पाणी योजनेच्या कामाला तब्बल दीड वर्षांच्या खंडानंतर कामाला सुरवात झाली परंतु शहरातील लक्ष्मीनगर भागातील लाखो लिटर क्षमतेच्या जलकुंभाच्या कामास सुरवात झाली त्याची …

Read More »

चिमूर घोडायात्रा उत्सवास दिनांक २ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर नगरीचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज यांची घोडा रथ यात्रा दिनांक २ फेब्रुवारी पासून प्रारंभ होत आहे.दिनांक १० फेब्रुवारी ला घोडायात्रा असून १३ फेब्रुवारी ला गोपाल काला चे आयोजन आहे.दिनांक २ फेब्रुवारी पासून नवरात्र प्रारंभ, ३ फेब्रुवारी ला रथ सप्तमी, ६फेब्रुवारी ला गरुड वाहन, …

Read More »

‘आता थांबायचं नाय’ चे दमदार टायटल पोस्टर लाँच

विशेष प्रतिनिधी – मुंबई मुंबई :- १ फेब्रुवारी महाराष्ट्राच्या मातीतील एका प्रेरणादायी सत्यकथेवर आधारित ‘झी स्टुडिओज्’, ‘चॉक अँड चीज फिल्म्स’ आणि ‘फिल्म जॅझ’ निर्मित ‘आता थांबायचं नाय!’ हा महत्त्वाकांक्षी चित्रपट १ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. वेगवान रस्त्यावरील एका भिंतीवर तीन ठसठशीत रंगांत लिहिलेले ‘आता थांबायचं …

Read More »

संघरामगिरी येथे मित्र परिवारातर्फे चाय व बिस्किट चे धम्मदान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- दिनांक 30 व 31 जानेवारी रोजी दरवर्षीप्रमाणे संघरामगिरी येथे भव्य धम्म समारंभाचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यामध्ये हजारो उपासक उपासिका यांनी आपली उपस्थिती दर्शविली आणि त्यात शिवापूर बंदर येथील युवक तसेच धम्मबंधु प्रदीप मेश्राम आणि मित्र परिवार तर्फे एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला तो …

Read More »
All Right Reserved