Breaking News

Monthly Archives: February 2025

अखेर ! पिएचसी चौकाला नेरी ग्रामपंचायतीने दिले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव

चौकाला नाव देऊन केली शिवजयंती साजरी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर :- नेरी येथील ग्रामपंचायत प्रशासनाने पिएचसी चौकात अनेक वर्षांपासून असलेले अतिक्रमण हटवून मोकळा श्वास चौकाला देऊन काही दिवसांपूर्वी ठराव पारीत करून सदर चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे नामकरण करीत दि 19 फ्रेबु ला शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या …

Read More »

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध विषयांवर बैठक घेतली

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर, दि. 20 : महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर शहर व ग्रामीण भागात पोलीस स्टेशन उभारण्यासह विविध विषयांवर आज विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेतली. आयुक्तालयाच्या सभागृहात आयोजित या बैठकीस प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. माधुरी खोडे-चवरे, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, जिल्हा …

Read More »

उत्सव रयतेच्या राजाचा शिव जन्मोत्सव सोहळा २०२५ मोठ्या थाटामाटात साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती आज दिनांक १९/०२/२०२५ बुधवार ला शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती नेहरू चौक चिमूर तर्फे आयोजित करण्यात आली. मुला मुलींनी केलेली वेशभुषा ठरले विशेष आकर्षण, ढोल ताशांच्या गजरात नेहरू चौक येथुन जय भवानी जय शिवाजी , हर हर महादेव …

Read More »

सिल्लोरी येथे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरी

विशेष प्रतिनिधी – नागपूर नागपूर :- नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात सिल्लोरी येथे स्वयंप्रकाशित बहुउद्देशिय सामाजिक संस्‍था यांच्या मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय सिल्लोरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सरपंच शालू रामटेके, उपसरपंच यशोदा बागडे, समता सैनिक दल शाखा प्रमुख रंजना गौरखेडे यांच्या हस्ते …

Read More »

नेहरू महाविद्यालय चिमूर येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- हिंदवी स्वराज्याचे जनक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची नेहरू महाविद्यालय चिमूर येथे मोठ्या थाटामाटात व उत्साहात जयंती साजरी करून आज बुधवार दिनांक १९/०२/२०२५ रोजी सकाळी चिमूर शहरातील मुख्य मार्गाने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीत बाळ शिवाजीचा पाळणा अफजलखानाचा वध शिवराज्य अभिषेक यावर झाकी …

Read More »

वाघासह जंगली जनावरांचा कायमचा बंदोबस्त करा

खामगाव-बोथली व सावरी येथील शेतकऱ्यांची निवेद्ना द्वारे मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- खामगाव. बोथली. व सावरी येथील शेतशीवरातील वाघांचा बंदोबस्त करा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी चिमूर यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे चिमूर तालुक्यातील खानगाव हे गाव जंगलालगत असून नेहमी वन्य प्राणी फिरत असतात. शेतामध्ये हरभरा. गहू. …

Read More »

शहरातील बहुतांश अतिक्रमण निघाले रस्त्यावर आलेल्या व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाचे काय ??

  प्रशासनानाला जाब विचारणार कोण ??रस्त्याच्या मापात पाप (धनदांडगे 12 मीटर गरीब 15 मीटर) होणार नाही याची खात्री कोण देणार ?? अविनाश देशमुख शेवगांव  9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगांव शहरातील शासकीय जागांवरील अतिक्रमणाला 50 ते साठ वर्षांचा इतिहास त्यात शेवगांव शहरातील अनेक सो कॉल्ड गांव …

Read More »

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोतवालबड्डी दुर्घटनेतील कुटुंबीयांचे केले सांत्वन

मृतकांच्या कुटुंबीयांना २० लाखांची मदत देण्याचे कंपनीला निर्देश चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई जिल्ह्यातील सर्वच स्फोटक निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची काटेकोरपणे तपासणी होणार विशेष प्रतिनिधी – नागपूर नागपूर, दि. १७ – काटोल तालुक्यातील कोतवालबड्डी येथील एशियन फायर वर्क्स या कंपनीमध्ये रविवारी स्फोट होऊन दोन कामगारांचा मृत्यू झाला तर तीन कामगार जखमी …

Read More »

आंजी येथील तलाठ्यांला कार्यालयात बसण्याची एलर्जी – कार्यालय कुलुप बंद धुळ खात आहे

जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव :- राळेगाव तालुक्यातील आंजी (पेसा) आदिवासी बहुल या गावांमध्ये शासनाने तलाठी गावात राहून लोकांचे कामे करावे यासाठी शासनाने लाख रुपये खर्च करून तलाठी कार्यालय बांधण्यात आले परंतु आंजी येथील तलाठ्यांला कार्यालयात बसण्याची एलर्जी आहे ते एकही दिवस कार्यालयात बसून काम करत नाही आहे कार्यालय …

Read More »

शिवसेना उ.बा.ठा.गटाचे नामदार अंबादास दानवे यांची शेवगाव तालुक्यातील शेअर मार्केटमध्ये फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी घेतली भेट

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील गुंतवणूकदारांनी शेअर मार्केट मध्ये गुंतवलेल्या पैशासंदर्भात न्याय मिळावा म्हणून व या मधील प्रमुख फरार भामटा आरोपी साईनाथ कवडे याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येऊन त्यांचे पैसे परत मिळावेत या प्रमुख मागणीसाठी संभाजीनगर येथे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते …

Read More »
All Right Reserved