Breaking News

Daily Archives: February 1, 2025

चिमूर घोडायात्रा उत्सवास दिनांक २ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर नगरीचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज यांची घोडा रथ यात्रा दिनांक २ फेब्रुवारी पासून प्रारंभ होत आहे.दिनांक १० फेब्रुवारी ला घोडायात्रा असून १३ फेब्रुवारी ला गोपाल काला चे आयोजन आहे.दिनांक २ फेब्रुवारी पासून नवरात्र प्रारंभ, ३ फेब्रुवारी ला रथ सप्तमी, ६फेब्रुवारी ला गरुड वाहन, …

Read More »

‘आता थांबायचं नाय’ चे दमदार टायटल पोस्टर लाँच

विशेष प्रतिनिधी – मुंबई मुंबई :- १ फेब्रुवारी महाराष्ट्राच्या मातीतील एका प्रेरणादायी सत्यकथेवर आधारित ‘झी स्टुडिओज्’, ‘चॉक अँड चीज फिल्म्स’ आणि ‘फिल्म जॅझ’ निर्मित ‘आता थांबायचं नाय!’ हा महत्त्वाकांक्षी चित्रपट १ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. वेगवान रस्त्यावरील एका भिंतीवर तीन ठसठशीत रंगांत लिहिलेले ‘आता थांबायचं …

Read More »

संघरामगिरी येथे मित्र परिवारातर्फे चाय व बिस्किट चे धम्मदान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- दिनांक 30 व 31 जानेवारी रोजी दरवर्षीप्रमाणे संघरामगिरी येथे भव्य धम्म समारंभाचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यामध्ये हजारो उपासक उपासिका यांनी आपली उपस्थिती दर्शविली आणि त्यात शिवापूर बंदर येथील युवक तसेच धम्मबंधु प्रदीप मेश्राम आणि मित्र परिवार तर्फे एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला तो …

Read More »
All Right Reserved