जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालूक्यातील मौजा जांभुळघाट येथे आश्रम शाळेच्या गेट जवळ रस्त्यावर विद्युत पोल, तार बंडल व इतर साहित्य वाहतूक करणारा ट्रॅक्टर पल्टी झाला.यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून ट्रॉली नं.MH 33 G 2412 असुन ट्रॅक्टरवर बसून असणारे मजुर थोडक्यात बचावले. हा ट्रॅक्टर चिमुर वरून शंकरपुर कडे …
Read More »Daily Archives: February 9, 2025
श्री गुरुदेव सेवा मंडळ गोंडबोरी येथे प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भिवापूर :- श्री गुरुदेव सेवा मंडळ गोंडबोरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न करण्यात आला.प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे श्री गुरुदेव सेवा मंडळ गोंडबोरी हे गाव भिवापूर तालुक्यातील असून या गावांमध्ये गेल्या ६० वर्षापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगितेतील विचार आत्मसात करून प्रत्यक्ष स्वरूपात ग्रामसफाई …
Read More »