Breaking News

Recent Posts

उच्च न्यायालयाने नेमलेली समिती शनिवारी घेणार ६२ रुग्णालयांची सुनावणी

१०२ पैकी केवळ ३८ खासगी रुग्णालये पूर्णत: कोव्हिड रुग्णालय नागपूर, ता. १८ : कोव्हिडच्या रुग्णांना उपचार मिळावा यासाठी शहरातील १०२ रुग्णालये निवडण्यात आली. मात्र यापैकी केवळ ३८ रुग्णालये पूर्णत: कोव्हिड रुग्णालय म्हणून कार्यान्वित आहे. अन्य रुग्णालयांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी उच्च न्यायालयाने महापौरांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली पाच सदस्यीय समिती उर्वरीत ६२ रुग्णालयांची …

Read More »

कुटुंबासाठी ‘जनता कर्फ्यू’ स्वयंस्फूर्तीने पाळा !

महापौर संदीप जोशी यांचे नागरिकांना आवाहन  नागपूर, ता. १८ : नागपुरात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी किमान दोन दिवस आपल्या कुटुंबासाठी, कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी ‘जनता कर्फ्यू’चे पालन स्वयंस्फूर्तीने करा, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, जनता कर्फ्यू म्हणजे जनतेने स्वयंस्फूर्तीने …

Read More »

प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.मनोहर आनंदे यांचे कोरोना आजाराने निधन

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपुर:- चंद्रपुर जिल्ह्याचे बालरोग तज्ञ डॉ. मनोहर आनंदे वय ६४ यांचा कोरोनाच्या आजारामुळे नागपुर येथील रुग्णालयात उपचार सुरु असतांना निधन झाले. त्यांच्या या दुःखद निधनाने वैद्यकीय क्षेत्रात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असुन एक सृजनशील व्यक्तिमत्व हरपल्याने कुटुंबासह आप्तेष्टावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. डाॅ. मनोहर …

Read More »
All Right Reserved