नागपूर, दि. 26 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. अशा वेळी क्षेत्राच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला नवी उभारी मिळू शकते. खरीप हंगामाच्या मुहुर्तावर पीक कर्जासाठी विभागातील सर्व पात्र शेतकरी सभासदांना बँकांनी जलद गतीने कर्ज उपलब्ध करुन देण्याचे निर्देश इतर बहुजन कल्याण विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे दिले. …
Read More »Recent Posts
रावसाहेब दानवे यांच्या मंत्रालयाची महाराष्ट्राला झटपट परवानगी
मुंबई- महाराष्ट्र सरकारने राज्यातील मका खरेदी उद्दीष्टानुसार पूर्ण झाल्यानंतर अजूनही मका शिल्लक असल्याने जास्तीची खरेदी करण्यास परवानगी मागितली आणि केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या मंत्रालयाने ताबडतोब दोन दिवसात परवानगी दिली. राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा खात्याने केंद्र सरकारला अधिक मका खरेदीसाठी परवानगी मिळावी आणि त्यासाठी …
Read More »चंद्रपूर जिल्हात 47 बाधित कोरोना मुक्त
जिल्ह्यात अॅक्टीव्ह बाधित 17; आतापर्यतची बाधित संख्या 64 Ø आज आणखी 2 कोरोना पॉझिटीव्ह Ø आज चार बाधित कोरोना मुक्त Ø 4 हजारांवर नागरिक गृह अलगीकरणात Ø संस्थात्मक अलगीकरणात 875 नागरिक चंद्रपूर,दि.25 जून: चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 25 जून रोजी गुरुवारी आणखी दोन बाधित आढळले आहे. यासोबतच जिल्ह्यातील आतापर्यंतची बाधित संख्या 64 झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार बल्लारपूर येथील कन्नमवार वार्डमधील 28 वर्षीय युवक पॉझिटिव्ह आढळला आहे. …
Read More »