Breaking News

चळवळीची तळमळ असलेला नेता ! डॉ अशोकभाऊ जीवतोडे यांच्या वाढदिवस चिमूर ग्रामीण रुग्णालयात साजरा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ,मित्र परिवार यांचे कडुन रुग्णांना व सफाई कामगाराना फळ , मिठाई वाटप,

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर – दिनांक ११/०६/२०२१ रोज शनिवार राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक व चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ओबीसी चळवळीचे दमदार नेतृत्व डॉ अशोकभाऊ जीवतोडे याच्या वाढदिवसा मिनित्य ग्रामीण रुग्णालय चिमूर मध्ये रुग्णाना व सफाई कामगारांना फळ, मिठाई वाटप करून डॉ अशोक जीवतोडे यांच्या वाढदिवसा साजरा करण्यात आला कार्यक्रमात
वैधकीय अधीक्षक डॉ .आश्विन अगडे , राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष राजू मुरकुटे , सामाजिक कार्यकर्ते प्रकाश झाडे ,प्रमोद उरकुडे, अविनाश चवरे, जावेद पठाण तालुक्यातील मित्र परिवार उपस्थित होते साध्या पद्धतीने डॉ अशोकभाऊ जीवतोडे यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला हे एक विशेष.

डॉ. अशोक जीवतोडे ओबीसी व विदर्भवादी चळवळीतील दमदार कार्यकर्ताचा वाढदिवस साजरा करून वाढदिवशी त्यांना अनंत कोटी शुभेच्छा  त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो सर्व कार्यकर्ते यांनी शुभेच्छा दिल्या.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील वीज ग्राहकांना महावितरण चा झटका

महावितरण मुंबई च्या भरारी पथकाची धडक कारवाई अनेकांची वीजचोरी पकडली मुंबईच्या भरारी पथकाने पकडले अनेक …

तिन महिन्यातच रस्ता उखरला- निकृष्ट दर्जाचे काम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेला मौजा कोलारा तु हे पर्यटण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved