Breaking News

राळेगाव येथे विश्व विजेता पत्रकार संघटनेची कार्यकारणी गठित

जिल्हा उपाध्यक्ष. संजय कारवटकर,
तर तालुका अध्यक्ष पदी खुशाल वानखेडे यांची निवड

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ

यवतमाळ:-राळेगाव येथे विश्व विजेता पत्रकार संघटनेची शनिवार दिनांक 23 मार्च 2024 रोजी ठिक 4.00 वाजता बैठक संपन्न झाली .या वेळी राळेगाव तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली, या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रत्नपाल डोफे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश उपाध्यक्ष सम्येक म्हैसकर होते या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष रत्नपाल डोफे यांच्या आदेशावरून महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सम्येक म्हैसकर यांनी संजय कारवटकर यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

तसेच राळेगाव तालुकध्यक्ष खुशाल वानखडे, अमोल थूल उपाध्यक्ष, गणेश हीवरकर उपाध्यक्ष, उमेश कांबळे कार्यध्यक्ष, शशिम कांबळे सचिव, प्रशांत भगत सहसचिव, सूरज ढाले कोषाध्यक्ष,गोपीचंद ढाले संपर्क प्रमुख, अरविंद कोडापे प्रसिद्धी प्रमुख, अक्षय विरूटकर संघटक,सुधाकर दांडेकर सदस्य, नानाजी यनोरकर सदस्य, महादेव तुरनकर सदस्य, सागर हिकरे शहर अध्यक्ष या सर्व नवनियुक्ती पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देऊन निवड करून तालुका कार्यकारणी जाहिर करण्यात आली त्यांच्या पुढील वाचालीकरीता संघटनेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन खुप खुप शुभेच्छा.

“सर्व वाचकांना होळी निमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा”

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिल्हाधिका-यांनी घेतला भ्रष्टाचार निर्मुलन समितीचा आढावा

तक्रारी असल्यास संबंधित विभाग किंवा समितीला कळविण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-भ्रष्टाचार निर्मुलनासंदर्भात जिल्हाधिकारी विनय …

लेखिका डॉ. मेधा कांबळे लिखित “आठवणीतील शेवगाव” या पुस्तकाने खोवला मानाचा तुरा

*”आठवणीतील शेवगाव” या डॉ. मेधा कांबळे लिखित पुस्तकाचे 18 मे शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved