Breaking News

चिमूर शहरात श्री बाबा रामदेवजी विशाल जम्मा जागरण व भजन संध्या कार्यक्रम आयोजित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- श्री बाबा रामदेवजीं यांचा विशाल २९ वा जम्मा जागरण सह विविध कार्यक्रम आज दिनांक ४ व ५ सप्टेंबर ला श्री रामदेव बाबा भक्तमंडल चिमूर यांच्या संयोगाने कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. दिनांक ४ सप्टेंबर २४ ला रात्री १० वा श्री रामदेव बाबा चे परम भक्त हैद्राबाद निवासी सुशील गोपालजी बजाज आणि सहकारी यांच्या उपस्थितीत जम्मा जागरण भजन संध्या सुरवात होईल.

दिनांक ५ सप्टेंबर ला सकाळी ५ वा भजन संध्या आरती नंतर दुपारी ३ वा. पासून ६. ३० वा पर्यत कलश शोभा यात्रा ही दुकान लाईन श्री बाबा रामदेव मंदीर मधून प्रारंभ होणार आहे.सायंकाळी ६. ३० वा संध्या आरती होऊन रात्री ७. ३० वा पासून आगमन पर्यत महाप्रसाद आयोजित केलेला आहे. भक्त गनानी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे श्री रामदेव बाबा भक्त मंडळ चिमूर यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तातडीने निर्णय घ्या

शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांची गोंडवाना विद्यापीठाला मागणी जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- …

गणेशोत्सव व ईद ए मिलाद निमित्त चिमूर पोलिसांनी काढला रूट मार्च

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरासहित तालुक्यात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी. आणि आगामी होणारे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved