[siteorigin_widget class=”Newsever_Double_Col_Categorised_Posts”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Express_List”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Grid”][/siteorigin_widget]
अंत्योदय आणि प्राधान्य गटातील कार्डधारकांना मिळणार लाभ प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेलाचा समावेश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 20 ऑक्टोबर : ऑक्टोबर 2022 मध्ये दिवाळी सणानिमित्त शासनाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय लाभार्थी व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिधारकांना नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त 100 रुपयांत शिधाजिन्नस संच (दिवाळी किट) उपलब्ध करून …
Read More »जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील नवेगाव पेठ येथील नितेश दयाराम झाडे वय ४२ वर्ष ही व्यक्ती दिनांक – १४/१०/२०२२ पासून बेपत्ता असल्याची माहिती वृत्त पत्राद्वारे प्रकाशित करण्यात आली होती, मात्र गेल्या चार दिवसानंतर बेपत्ता असलेल्या नितेश दयाराम झाडे यांचे प्रेत गावालागत असलेल्या नाल्यात कुजलेल्या अवस्थेत आढळून आले, ज्या परस्थितीत प्रेत …
Read More »दिवाळी स्नेहमीलन सोहळा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-माझ्या पाठीशी आई बहिणी सातत्याने राहत असल्याने दुसऱ्यांदा आमदार झालो असून कोरोना काळात समाजाची खरी सेवा आरोग्य विभागाने केले असल्याने आरोग्य सेविका खऱ्या चोवीस कॅरेट सोनं असल्याचे सांगत आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी आशा वर्कर यांना कपाट देण्याची ग्वाही दिली.अंगणवाडी, मदतनीस, परिचारिका, आशा वर्कर यांच्या …
Read More »प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे – आजच्या धावपळीच्या जीवनात आई-वडील हे दोघे ही आपापल्या कामामुळे मुलांना वेळ देवू शकत नाही आणि त्याचा परिणाम आपल्या सर्वांच्या समोर दिसत आहेत. जसे की, आजची मुले बहुतांश वेळी आपापल्या …
Read More »प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांच्यावर मुंबईतील सर जे. जे. इस्पितळात उपचार सुरू असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. आज रुग्णालयात जाऊन …
Read More »आनंद शिंदे आणि वैशाली माडे यांनी सादर केली भीमगीते जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 ऑक्टोबर : चंद्रपूर येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्ताने सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे दीक्षाभुमि येथे धम्मसंध्या गितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुप्रसिध्द पार्श्वगायक आनंद शिंदे आणि गायिका वैशाली माडे यांनी भीमगीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. …
Read More »जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 ऑक्टोबर : चंद्रपूर शहरातील बाबुपेठ, हिंदूस्थान लालपेठ कॉलनी आणि इतर भागात गत 40 ते 50 वर्षांपासून लोकांचे वास्तव्य आहे. नागरी सुविधांची कामे या क्षेत्रात करण्यात आली आहेत. अतिक्रमण झाले त्यावेळी किंवा जनसुविधेची कामे होत असताना वेकोलीला जाग आली नाही. मात्र आता येथील रहिवास्यांना नोटीस …
Read More »ऑर्डीनन्स फॅक्टरीजही अदानी- अंबानींच्या घशात जाण्याची भीती प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ स्प्राऊट्स Exclusive भारतात दारुगोळ्यापासून ते रणगाड्यांपर्यंत अत्यंत संवेदनशील युद्धसामुग्री ही ऑर्डीनन्स फॅक्टरीजमध्ये (संरक्षणसामग्री निर्माण आस्थापन ) बनविण्यात येते. भारतात सुमारे २२० वर्षांपासून ४१ ऑर्डीनन्स …
Read More »प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे – लवकरच दिवाळी सण येत असल्यामुळे आता अनेक नागरीक ऑनलाईन शॉपिंगकडे आकर्षित होत असून मोठया प्रमाणात ऑनलाईन खरेदी करीत आहे व त्यांना गिफ्ट कार्डचे बनावट मॅसेजेस देखील त्यांना येत आहे. …
Read More »चिमूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सदैव चिमूर विधानसभा शेतकरी यांच्या न्याय-हक्कासाठी तत्पर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी चिमूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा चिमूर चे आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक धडकले चिमूर तहसील कार्यालय येथे, खरिप पणन हंगाम २०२२-२३ मधिल शासकिय आधारभुत खरेदी योजने अंतर्गत …
Read More »