Breaking News

Home

[siteorigin_widget class=”Newsever_Double_Col_Categorised_Posts”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Express_List”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Grid”][/siteorigin_widget]

नवी मुंबईच्या चर्चमधील लैंगिक शोषण प्रकरण – मुख्य आरोपींसह संशयीतांच्या नार्को टेस्टची मागणी

स्प्राऊट्स EXCLUSIVE प्रतिनिधी जगदीश का.काशिकर ९७६८४२५७५७ मुंबई:-नवी मुंबईतील चर्चमध्ये काही मुलींचे लैंगिक शोषण झाले, आतापर्यंत यातील फक्त एकाच आरोपीला अटक झाली, मात्र या प्रकरणात या संस्थेमधील सर्वच ट्रस्टी व इतरही बडे मासे गुंतले आहेत, अशी शक्यता ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमने व्यक्त केली आहे. महाराष्ट्रामधील नवी मुंबई भागातील सीवूड हे शहर. …

Read More »

शिवसेना वरोरा तर्फे गणेश उस्तव निमित्त सामाजिक उपक्रम राबविण्यात आले

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन करुन व पुष्पहार घालून शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या नेतृत्वात वरोरा शहरातील प्रत्येक सार्वजनिक गणपती मंडळ, महाराष्ट्र शासन पोलीस वरोरा अधिकारी,महाराष्ट्र विदयुत वितरण वरोरा अधिकारी,तहसील कार्यलय वरोरा अधिकारी, ex आर्मी वरोरा या सर्वांना, 80%समाजकारण व …

Read More »

प्रख्यात वकील अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुते यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: सदरची याचिका ही मुळतः महा विकास आघाडी येथील सरकारने बारा नामनिर्देशित आमदारांची यादी ही राज्यपालांनी घाईघाईत रद्द केली व ती यादी रद्द न करता पूर्ण स्थापित करावी यासाठी सदरची याचिका मुळता दाखल …

Read More »

उमाजी राजे नाईक यांनी इंग्रजापासुन स्वतंत्रसाठीची भारतीयांना सर्वप्रथम पहिली वाट निर्माण करून दिली -समतादूत प्रज्ञा राजूरवाडे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-उमाजी राजे नाईक यांना केवळ एका जनसमुहामध्ये मर्यादित करता कामा नये त्यांनी स्वतंत्रची जी मशाल पेटवली तिचे तेज सर्व भारतीय समाजाला स्फूर्ती देणारे आहे इंग्रजाच्या परकीय सत्तेविरुद्ध त्यांनी दिलेला लढा हा समग्र भारतीय समाजाच्या स्वतंत्रचा लढा होता म्हणून सर्व भारतीयांनी त्यांच्याविषयी कृतज्ञ असायला हवे इंग्रजांच्या विरोधात स्वतंत्रच्या …

Read More »

लिव्ह इन रिलेशनशिपचे बळी

स्प्राऊट्स Exclusive मुंबई:-सधन कुटुंबातील नवनवीन साध्याभोळ्या तरुणांना आकर्षित करायचे, त्यांच्याशी शारीरिक, मानसिक संबंध जोपासायचे. त्यांच्याबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहायचे व वेळ पडल्यास त्यांनाच जीवे मारायचे किंवा आत्महत्येसाठी प्रवृत्त करायचे व त्यानंतर त्यांच्या संपत्तीवर डल्ला मारायचा, अशा विकृत तरुणीची त्वरित चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कथित आत्महत्या केलेल्या तरुणाच्या भावाने केली …

Read More »

जिल्हा कारागृह येथे कायदेविषयक शिबिर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 8 सप्टेंबर: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा कारागृह वर्ग -1 चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कारागृहात कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुमित जोशी, जिल्हा कारागृहाचे प्रभारी अधीक्षक व तुरुंग अधिकारी रवींद्र जगताप, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर …

Read More »

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतमालाच्या नुकसानीसाठी 302 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यात सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली. यात मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले. शेतक-यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे तातडीने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यात आले. नुकसानीचा अहवाल तयार करून प्रशासनाने 302 कोटी 3 लक्ष 40 हजार रुपयांचा निधी …

Read More »

गणपती विसर्जन स्थळांची जिल्हाधिका-यांकडून पाहणी

भाविकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 7 सप्टेंबर : गणपतीचे विसर्जन दोन दिवसांवर आले आहे. या पार्श्वभुमिवर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी शहरातील विसर्जन स्थळाची पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, तहसीलदार नीलेश गौंड, मनपा उपायुक्त अशोक गराटे, वाहतूक पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील …

Read More »

मास्टरमाइंड व आरोपी मोकाटच मुंबईतील दारूखाना सेक्स स्कँडल

जगदीश का. काशिकर, ९७६८४२५७५७ मुंबई:-‘मुंबईतील दारुखान्यात सेक्स स्कँडल’ ही बातमी १ सप्टेंबर रोजी ‘स्प्राऊट्स’च्या अंकात प्रसिद्ध झाली व ‘मॅनेज’ झालेले शिवडी पोलीस स्टेशन त्वरित जागे झाले. त्यानंतर लगेचच ३ आरोपींना अटक करण्यात आली. मात्र या प्रकरणातील मास्टरमाइंड व इतर आरोपी अद्यापही गायबच आहेत, असा आरोप पीडित महिलांनी केला आहे. या …

Read More »

अतिसाराची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

तपासणी करीता रुग्णांचे नमूने प्रयोगशाळेत जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 8 सप्टेंबर: प्राथमिक आरोग्य केंद्र, धाबा अंतर्गत मौजा धामणपेठ या गावात उलटी, हगवणचे रुग्ण आढळून आले आहेत. सद्यस्थितीमध्ये प्रारंभिक लक्षणावरून आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. आजपर्यंत 3 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. तसेच तीन रुग्ण रुग्णालयात भरती असून त्यांचे प्रकृती …

Read More »
All Right Reserved