
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
वरोरा:-छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन करुन व पुष्पहार घालून शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या नेतृत्वात वरोरा शहरातील प्रत्येक सार्वजनिक गणपती मंडळ, महाराष्ट्र शासन पोलीस वरोरा अधिकारी,महाराष्ट्र विदयुत वितरण वरोरा अधिकारी,तहसील कार्यलय वरोरा अधिकारी, ex आर्मी वरोरा या सर्वांना, 80%समाजकारण व 20%राजकारण अशे विचार प्रेरित ठेऊन,हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा भेट देण्यात आली,तसेच शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
असा सामाजिक उपक्रम शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या हस्ते आंबेडकर चौक वरोरा येथे पार पाडला.
त्यावेळी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, जय भवानी जय शिवाजी अशे नारे लावत शिवसैनिकांनी गणपती उत्सव साजरा केला.
त्यावेळी उपस्थित शिवसेना विधानसभा संघटक सुधाकरभाऊ मिलमिले, जेष्ठ शिवसैनिक बंडूजी डाखरे सर, युवासेना जिल्हा चिटणीस चंद्रपूर मनिषभाऊ जेठानी, शिवसेना माजी नगरसेवक दिनेशभाऊ यादव,
शिवसेना तालुका प्रमुख विपीनभाऊ काकडे,शिवसेना शहर प्रमुख संदीपभाऊ मेश्राम,शिवसेना माजी नगरसेविका सुषमाताई किशोर भोयर, माजी नगरसेविका प्रणालीताई संदीप मेश्राम विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे, उपतालुका प्रमुख लक्षमणमामा ठेंगणे, शिवसेना उपशहर प्रमुख गजूभाऊ पंधरे,उपशहर प्रमुख मनिषभाऊ दोहतरे,
उपशहर प्रमुख राहुलभाऊ दारुण्डे, कामगार सेना तालुका प्रमुख हनुमानभाऊ ठेंगणे, ज्येष्ठ शिवसैनिक बंडूभाऊ पाटेकर, कामगार सेना शहर प्रमुख बालूभाऊ रुयारकर,महिला संघटिका उपतालुका प्रमुख अलकाताई रुयारकर,युवा सेना उपजिल्हा प्रमुख आलेख रठे,युवासेना तालुका प्रमुख भूषण बुरेले, युवासेना शहर प्रमुख गणेश जानवे, प्रसादभाऊ खडसान, अतुलभाऊ नांदे, अनिलभाऊ गाडगे,उपसरपंच रमेशभाऊ पावडे, धीरजभाऊ महाकाळकर प्रकाशभाऊ कुरेकार, आशिषभाऊ झाडे,गोलूभाऊ खनके, ओंकार लोडे,पंकजभाऊ कोथडे, राकेशभाऊ टापरे, कार्तिकभाऊ कामटवार रवीभाऊ वाटकर तुषार पाल आकाश चतुरकर,मनिषभाऊ साखरकर सोहेल अली, विनय पागरूत, शिवसैनिक युवासैनिक महिला संघटिका उपस्थित होते.