Breaking News

TimeLine Layout

January, 2023

  • 27 January

    जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते तनुश्रीला तृतीय पुरस्कार प्रधान

    विशेष प्रतिनिधी वर्धा वर्धा:-भारत हा लोकशाही प्रधान देश असून या देशातील लोकशाही सुदृढ करण्यासाठी कोणत्याही अमिषाला बळी न पडता तसेच कुणाच्या दबावाला न जुमता आपले भविष्य उज्वल करण्यासाठी मतदान करून आमचा हक्क बजावणारच असे मत नवमतदारांनी व्यक्त केले. मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिन सप्ताह …

    Read More »
  • 26 January

    स्वत:चे व देशाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी मतदान करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

    जिल्हाधिकारी कार्यालयात 13 वा राष्ट्रीय मतदार दिन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.25 : अनेक हुतात्म्यांच्या बलिदानातून आपला देश स्वतंत्र झाला आहे. स्वातंत्र्यानंतर एकाच वेळी सर्वांना मतदानाचा अधिकार देणा-या भारताची लोकशाही ही जगात प्रगल्भ मानली जाते. मतदानातून आपण आपला आवाज प्रगट करू शकतो. त्यामूळे स्वत:चे आणि देशाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी जास्तीत …

    Read More »
  • 26 January

    शाळा आणि पालक यांच्या समन्वयाने गावाचा चेहरामोहरा बदलवण्याची ताकद : रामदास कामडी

    बरडघाट येथे वार्षिक स्नेहसंमेलन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-शाळा ही गावाचा महत्वाचा घटक आहे.शाळेतून जे शिक्षण दिल्या जाते ते सर्वोत्तम असते. माणूस म्हणून जगण्यासाठी जे जे आवश्यक असते ते शाळेतून शिकवल्या जाते.त्यामुळे गावातील शाळा टिकल्या पाहिजे. शिक्षक सर्वोत्परी प्रयत्न करुन विद्यार्थ्यांचं जीवन घडवत असतात.सांस्कृतिक महोत्सव हा त्याचाच एक भाग आहे. यातून …

    Read More »
  • 26 January

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीचा तिसरा वर्धापनदिन तसेच नव्या स्वरूपातील वाहिनीच्या शुभारंभ सोहळ्यास उपस्थित

    प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीचा तिसरा वर्धापनदिन तसेच नव्या स्वरूपातील वाहिनीच्या शुभारंभ सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहून या वृत्तवाहिनीच्या सर्व पत्रकार बंधू भगिनी तसेच तंत्रज्ञांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रजासत्ताक दिनाच्या …

    Read More »
  • 26 January

    ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितित त्यांनी या निमित्त राज्यातील जनतेला संबोधित केले प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात …

    Read More »
  • 25 January

    पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिन समारंभानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते गुरुवार, दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 9.15 वाजता पोलिस मैदान, पोलिस मुख्यालय, चंद्रपूरच्या प्रांगणात संपन्न होणार आहे, …

    Read More »
  • 25 January

    सायबर गुन्हेगारांकडून के. वाय. सी. फॉडचा नविन सापळा – ॲड. चैतन्य भंडारी

    प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे – नागरीकांना अमुक तमुक बँकेकडून केवायसी अपडेट केले नाही या संदर्भात मॅसेज येतात, ते लगेच करा अन्यथा तुमचे अकाउंट ब्लॉक करण्यात येईल असे सांगून एक लिंक दिली जाते. त्या लिंकवर …

    Read More »
  • 25 January

    परमानंद तिराणिक यांना गोवा सरकारचा “राष्ट्रीय कला शिक्षक सन्मान पुरस्कार “

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-२९ जानेवारी २०२३ गोवा मालवण येथे कला व सांस्कृतिक संचालनालय ,गोवा सरकार ,पर्यटन व सांस्कृतिक समिती मंत्रालय विभाग गोवा यांच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा पुरस्कार .कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कलाशिक्षक परमानंद तिराणिक यांना “राष्ट्रीय कला शिक्षक सन्मान पुरस्कार ” २०२३ चा जाहिर झाला आहे.सदर पुरस्कार सुप्रसिद्ध चित्रपट …

    Read More »
  • 25 January

    प्रजासत्ताकदिनी खडसंगीत थिरकणार तरुणाई

    प्रजासत्ताक दिनानिमित्त खडसंगी येथे खुली एकल न्रुत्य स्पर्धा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-खडसंगी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी बहुजन विचार बहुउद्देशीय संस्था खडसंगी व चिमूर प्रेस मिडीया फाऊंडेशन चिमूर शाखा खडसंगीच्या वतीने खुली एकल न्रुत्य स्पर्धा बसस्टॉप जवळील बाजार वार्डातील परिसरात प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात येत आहे.कार्यक्रमाचे उधघाट्क जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी हे …

    Read More »
  • 25 January

    जिवती तालुक्यांच्या प्रश्नावर अॅड पारोमिता गोस्वामी यांची जिल्हाधिकारी यांचे सोबत चर्चा

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-जिवती तालुक्यातील आदिवासींच्या प्रश्नावर निर्णय घेऊन ताबडतोब प्रशासनाने न्याय द्यावा अशी मागणी श्रमिक एल्गारच्या संस्थापिका एडवोकेट पारोमिता गोस्वामी यांनी आज जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेऊन केली आहे.जिवती तालुक्यात आदिवासींना अनेक प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. आॅगष्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्याचा रेशनचा कोटा अनुक्रमे नोव्हेंबर, डिसेंबर व …

    Read More »
All Right Reserved