Breaking News

TimeLine Layout

December, 2023

  • 18 December

    गोरगरिबांच्या विकासाचा संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्य करा- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 : जिल्ह्यातील गोरगरिबांच्या कल्याणासाठी व त्यांच्या उत्थानासाठी केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवित आहे. यासाठी केंद्र शासनामार्फत विकसित भारत संकल्प यात्रा जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. या संकल्प यात्रेच्या माध्यमातून गोरगरिबांसाठी असलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने …

    Read More »
  • 18 December

    मराठी चित्रपटांना जागतिक गौरव मिळवून देणारा उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘वळू’ अल्ट्रा झकासवर पहाण्याची संधी

    मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:- महाराष्ट्रातला एक अविस्मरणीय कथा आणि कथेतील मजेदार पात्र असणारा चित्रपट ‘वळू’ आता २२ डिसेंबर २०२३ पासून ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर पहायला मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते ‘उमेश कुलकर्णी’ यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून ‘रोटरडॅम’, आशियाई, वॉर्सा, कार्लोवी वेरी, रेकजाविक -आइसलँड, ला रोशेल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सह …

    Read More »
  • 18 December

    नागपूर जवळील बाजारगाव येथील दुर्घटनास्थळाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; मृतांच्या नातेवाईकांचे केले सांत्वन

    विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर दि. १७ : नागपूर जवळील बाजारगाव येथील सोलर इंडस्ट्री इंडिया लिमिटेडच्या परिसरातील दुर्घटनास्थळाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. रात्री सव्वा नऊच्या सुमारास नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर तेथूनच मुख्यमंत्री दुर्घटनास्थळाकडे रवाना झाले. यावेळी त्यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी …

    Read More »
  • 17 December

    सुरेश डांगे यांची म.रा.प्रा.शिक्षक भारती नागपूर विभागीय अध्यक्षपदी निवड

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी हे ब्रीद घेऊन शिक्षकांच्या न्यायासाठी लढणा-या शिक्षक भारती संघटनेची नागपूर आणि अमरावती विभागाची सहविचार सभा आमदार कपिल पाटील यांचे उपस्थितीत नागपूर येथील लोहिया अध्ययन केंद्राच्या सभागृहात संपन्न झाली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती अध्यक्ष नवनाथ गेंड,राष्ट्र सेवा दल विश्वस्त अतुल देशमुख,राज्य कार्याध्यक्ष अर्जून …

    Read More »
  • 17 December

    पोटभरून हसण्याची १०० टक्के खात्री

    सिनेरिव्ह्यू : चित्रपट-छापा काटा मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-मकरंद अनासपुरे म्हणजे पोटभरून हसण्याची १०० टक्के खात्री. त्याच्या कायद्याच बोला, गाढवाचं लग्न, जाऊ तिथं खाऊ, गल्लींत गोंधळ, दिल्लीत मुजरा, गुलदस्ता, दे धक्का, सगळं करून भागलं अशी उलाढाल आपण पाहून मनमुराद हसलो आहोत. अशीच खसखर पिकवणारा त्याचा छापा काटा हा नवाकोरा चित्रपट या आठवड्यात …

    Read More »
  • 17 December

    संडे स्पेशल दणका मोडला शेवगाव कायम अशांत करणाऱ्यांचा मनका

    शेवगाव शहराचे ग्रामदैवत खंडोबा देवस्थान आणि सोनामीया वली दर्गा यांच्या यात्रा महोत्सवावर दंगलीमुळे झाला दूरगामी परिणाम विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव शेवगांव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की मागील वर्षीच्या यात्रा महोत्सवानंतर शेवगाव शहरांमध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वातावरण काही संघटना आणि राजकीय अति महत्त्वाकांक्षी व्यक्तींकडून केला गेला त्याचा परिणाम शेवगाव …

    Read More »
  • 17 December

    योजनांपासून वंचित राहिलेल्यांना संकल्प यात्रेसोबत जोडा – केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी

    Ø खेमजई (ता. वरोरा) येथे विकसीत भारत संकल्प यात्रेचे आयोजन Ø दूरदृष्यप्रणालीद्वारे पंतप्रधानांचा संवाद जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर:-केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या विकसीत भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जवळपास 22 योजनांची माहिती नागरिकांच्या घरापर्यंत पोहचविण्यात येत आहे. शासकीय यंत्रणेतील अधिकारी – कर्मचारी लोकांमध्ये जावून याबाबत जनजागृती करीत आहे. त्यामुळे आतापर्यंत …

    Read More »
  • 17 December

    आठवलं ते सांगितलं

    *सत्तरीतले तरूण-चैनुभाऊ* *ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत* जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-आज १६ डिसेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार आणि वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष चैनसुख मदनलाल संचेती उपाख्य चैनुभाऊ हे हे वयाची ७० …

    Read More »
  • 17 December

    थेट शेतातील माल विक्रीसाठी उपलब्ध होणार

    19 डिसेंबरपासून 5 दिवस जिल्हा कृषी महोत्सव – ग्राहकांनो,संधीचा लाभ घ्या विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर,दि.16 :– महानगरातील शेतकरी प्रेमी जनतेने आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतात निर्माण केलेल्या कृषी मालाच्या विक्रीसाठी आयोजित जिल्हा कृषी महोत्सव अंतर्गत धान्य महोत्सवाला प्रतिसाद द्यावा. 19 ते 23 डिसेंबर कालवधीत चालणाऱ्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील मेळाव्याला भेट …

    Read More »
  • 16 December

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मेट्रो सफारी

    *प्रवाशांची साधला संवाद* *मेट्रोचा वापर करण्याचे नागरिकांना आवाहन* विशेष प्रतिनिधी – नागपूर  नागपूर दि.१६:-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सिताबर्डी ते खापरी अशी नागपूर मेट्रोची सफारी करून प्रवाशांशी संवाद साधला. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मेट्रोचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर, संचालक अनिल कोकाटे व …

    Read More »
All Right Reserved