विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960052755
शेवगांव:-इतिहास 27 डिसेंबर 2023 वार बुधवार भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त न्यू आर्ट्स कॉलेज शेवगाव येथे निर्यातक्षम केशर आंबा विक्री व विपणन व्यवस्था या विषयावर श्री नंदुलालजी काळे अध्यक्ष केशर आंबा उत्पादक संघ महाराष्ट्र राज्य व डॉक्टर भगवानराव कापसे उपाध्यक्ष अंबा उत्पादक महाराष्ट्र राज्य यांचे एक दिवसीय कार्यशाळा न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज आभासी कक्ष विज्ञान भवन मध्येसकाळी 10 : 00 वा. आयोजित करण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती रसूलभाई शेख संचालक अंबा उत्पादक संघ महाराष्ट्र राज्य कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूसाहेब भोसले अध्यक्ष भारतीय कृषक समाज महाराष्ट्र राज्य नवी दिल्ली प्राचार्य डॉक्टर पुरुषोत्तम कुंदे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन उप-प्राचार्य डॉ. युवराज सुडके प्रा. भाऊसाहेब आडसरे उप-प्राचार्य कनिष्ठ महाविद्यालय न्यू आर्ट्स डॉ.संदीप मिरे राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा.मंगेश राहिंज नोडल ऑफिसर कम्युनिटी कॉलेज प्रा.राजेश वळवी विद्यार्थी विकास प्रतिनिधी प्रा.मीनाक्षी चक्रे ग्रंथपाल आदींनी केले आहे
*अविनाश देशमुख शेवगाव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*