
नागपूर कोरोना अपडेट :
नागपूर दि. 3 (जिमाका): जिल्ह्यात आज 1821 रुग्ण बरे होऊन घरी गेले .तर आज 876 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या (80844) झाली आहे. आता पर्यन्त बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 66998झाली आहे.
एकूण क्रियाशील रुग्ण 11250 आहेत. आज 22मृत्यु झाले असून त्यापैकी 1मृत्यू जिल्ह्याबाहेरचे आहे.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.87टक्के आहे.