Breaking News

9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सूरु करण्याची राज्य शासनाची तयारी

शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली माहिती

अमरावती:- कोरोनाच्या काळातील लॉकडाऊनमुळे सध्या राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद आहेत. मात्र, आता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याची तयारी राज्य शासन करत आहे, असे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले आहे. शाळा सुरू करताना शाळेमध्ये विद्यार्थ्यांची पूर्ण खबरदारी घेतली जाणार आहे.

यामध्ये शाळेत येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करण्यात येईल. पूर्ण शाळा निर्जंतुकीकरण करण्यात येईल आणि पूर्ण खबरदारी घेऊनच शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चिमूर तालुक्यातील घटना-वाघाने हल्ला करून केले गुराखीस ठार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या विहीरगाव नियत क्षेत्र २ …

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ता.उपाध्यक्ष अश्विन ठाकरे यांचे आमदार राजुभाऊ तोडसाम यांना निवेदन

जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव:- बोरगांव (कडू) येथील अतिक्रमण असलेली जागा भोगवट वर्ग २ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved