Breaking News

क्रांती महाडिजीटल मिडिया क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रतिनिधींची सभा सपन्न.

 

क्रांती महाडीजीटल मीडिया नावांने संघटनेची स्थापना.

अन्याय ग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी चिमूर तालुक्यातील सर्व प्रतिनिधी कटिबद्ध.

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

चिमूर :- रविवार ला तालुक्यातील महाडिजिटल मीडिया क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व प्रतिनिधींची सभा संपन्न झाली . यामध्ये गोरबरीब शेतकरी शेतमजूर याच्या वर होत असलेल्या अन्याया विरोधात वाचा फोळण्या साठी डिजिटल मीडिया एकत्रित आला असून अन्याय ग्रस्त लोकांवर होत असलेले अत्याचर थांबविण्यासाठी क्रांती महाडिजिटल मीडिया संघटना तयार झाली असून या संघटनेची कार्यकारिणी लवकरच गठीत करण्यात येईल या संदर्भात चिमूर शहरात बैठक घेण्यात आली बैठकीला विशाल इंदूरकर, प्रश्नात डवले , रोशन जुमडे , प्रवीण वाघे , सुनील हिंगनकर , मंगेश शेंडे , जयंता कामडी, जावेद पठाण , हे महाडिजीटल मिडीयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

15 ऑगस्ट निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चिमूर विद्युत महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता राहुल रोकडे यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   चिमूर तालुक्यातील समस्त नागरिकांच्या वतीने चंदू मडकवार यांनी …

स्मार्ट मिटर सक्तीला लावा लगाम वडकी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (SP) ने दिले निवेदन

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव :- महाविजवितरण कंपनीने स्मार्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved