आतापर्यंत ३३३२५ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.२२ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी सोमवारी (२२ फेब्रुवारी) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार १९५ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ९७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध …
Read More »चिमूर नगर परिषद समोर रोजंदारी कामगारांचे बेमुदत काम बंद आंदोलन
जिल्हा प्रतिनिधी/सुनिल हिंगणकर चिमूर :- नगर परिषद चिमूर येथिल अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या अत्यंत महत्वाच्या रोजंदारी कामगारांना वेतन वाढ मिळावी, कामगार किमान वेतन अधिनियमा प्रमाणे वेतन मिळावे तसेच शासन निर्णया प्रमाणे विशेष भत्ता मिळावा याकरिता बेमुदत काम बंद आंदोलनास व्यापारी मंडळ चिमूरचे अध्यक्ष प्रकाश जी बोकारे , सचिव सारंग दाभेकर, …
Read More »नैवेद्यम इस्टोरिया सील ८ कोरोना पाजिटिव्ह रुग्ण मिळाले
नागपूर ता. २२ : नागपूर महानगरपालिकेच्या लकडगंज झोन कार्यालयाने कळमना रोड प्रभाग २४ येथील नैवेद्यम इस्टोरिया मंगल कार्यालयाला १० मार्च पर्यंत सील केले आहे. या मंगल कार्यालयात कोरोनाचे ८ रुग्ण मिळाले होते. सहाय्यक आयुक्त साधना पाटील यांनी सांगितले की, या मंगल कार्यालयामध्ये कार्यरत कर्मचा-यांची कोरोना चाचणी आदिवासी वस्तीगृहात करण्यात आली. …
Read More »नागपुर च्या जनतेकरीता महत्वाची बातमी
पालकमंत्री मा. डॉ. नितीन राऊत यांनी नागपूर जिल्ह्यात व शहरात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्यामुळे त्यावर उपाययोजना लागू करण्यासाठी कठोर निर्णय आज जाहीर केले • मा. मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेली “मी जबाबदार” मोहीम शहरात व जिल्ह्यात प्रभावीपणे राबविणार. • कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस दिनांक 7 मार्चपर्यंत बंद …
Read More »मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला संबोधित करताना पुढील मुद्दे मांडले
बरेच दिवस आपल्याला भेटलो नाही. आज आपल्या भेटीला येण्याचं कारण कळलं असेलच. कोरोनाव्यतिरिक्त आपली भेट घ्यावी हे मनात होतंच. कोरोनाचा शिरकाव महाराष्ट्रात झाला त्याला जवळपास वर्ष होत आलं.तेव्हा मी आपल्याशी संवाद साधत होतो. तेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात हा समाधानाचा क्षण होता. कोरोनाचा देशात शिरकाव झाला तेव्हा परिस्थिती कशी हाताळावी …
Read More »कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जिल्हा प्रशासन सज्ज -जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे
• नियमांचे पालन न केल्यास कठोर दंडात्मक कारवाई नागपूर, दि. 21 : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता आगामी काळात जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढणार नाही, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जनतेला केले आहे. गेल्या पाच दिवसांपासून …
Read More »अमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित
कोरोना साथीवर मात करण्यासाठी निर्णय आवश्यक लॉकडाऊनचा कालावधी वाढू नये म्हणून दक्षता पाळा – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर अमरावती : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने लॉकडाऊन करणे अत्यावश्यक झाले आहे. संक्रमितांची संख्यावाढ रोखण्यासाठी अमरावती महापालिका क्षेत्र व अचलपूर नगरपालिका क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येत असून, 22 फेब्रुवारीच्या रात्री आठपासून …
Read More »कोरोना वाढतोय ; गरज नसेल तर घराबाहेर पडू नका – जिल्हाधिकारी
अनिर्बंध वागणाऱ्यांवर कडक कारवाई : गर्दीवर नियंत्रणासाठी प्रशासन सक्त • मंगल कार्यालय, रिसॉर्ट, लॉन्सवर कारवाई करणार • ग्रामीण भागात सोमवारपासून चाचणी संख्या वाढवणार • खासगी डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांची तपासणी करणार • प्रवास करून आलेल्यांना चाचणी करण्याचे आवाहन • उपायोजना नसतील तर शाळा कॉलेज बंद ठेवा • मॉल्स, सर्व प्रकारची दुकाने, …
Read More »आज १७१ नागरिकांना दंड करुन मनपाने दिले मास्क
आतापर्यंत ३१०६६ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.९ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी मंगळवारी (९ फेब्रुवारी) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार १७१ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ८५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध …
Read More »फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लीनेन यांची मनपाला भेट नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पावर चर्चा
दुस-या टप्प्यात सहकार्य करण्याचे आयुक्तांचे आवाहन नागपूर, ता. ९ : फ्रान्सचे भारतातील राजदूत इमॅन्युएल लीनेन (Emmanuel Lenain) यांच्यासह कौंसिल जनरल ऑफ फ्रान्स इन मुंबई सोनिया बार्ब्री (Sonia Barbry) यांनी मंगळवारी (ता.९) नागपूर महानगरपालिकेला भेट दिली. यावेळी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर स्मार्ट सिटीच्या सीईओ भुवनेश्वरी एस. यांनी त्यांचे तुळशीचे रोपटे …
Read More »