Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

कोणताही पुरावा नसतांना दुर्गापूर पोलीसांनी घेतला हरविलेल्या मुलीचा शोध

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- पोलीस स्टेशन दुर्गापूर येथे फिर्यादी नामे सौ पुष्पा अनंतकुमार जुनघरे वय 39 वर्ष रा. केसरीनंदन नगर , चंद्रपुर यांनी दिंनाक 29/12/2020 रोजी तक्रार दिली की, त्यांची मुलगी नामे ईशा अनंतकुमार जुनघरे वय 19 वर्ष रा. केसरीनंदन नगर, चंद्रपुर हि दिनांक 24/12/2020 रोजी दुपारी …

Read More »

सुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- चंद्रपूर जिल्ह्यात तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी असून सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून चिमूर तालुक्यामध्ये खुलेआम तंबाखूजन्य पध्दार्थ विकत असून अनेक वेळा कारवाही होऊन सुद्धा सुगंधित तंबाखू विक्रीचा खेळ किराणा दुकानाच्या नावाखाली सुरु असून शनिवार दिनांक ६ / ०२ / २०२० रोजी दुपारी गोपनीय माहितीच्या आधारावर …

Read More »

चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा

एसडीओ मार्फत मुख्यमंत्री यांना दिले निवेदन. आगामी चिमूर नप निवडणूक वर बहिष्कार टाकण्याचा दिला इशारा. जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर क्रांती जिल्हा निर्मितीसाठी आंदोलन करीत असताना मागील राज्य शासनाने चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजुरी देत पद भर्तीस मंजुरी दिली आणि अप्पर जिल्हाधिकारी सुके यांची पण नियुक्ती …

Read More »

उत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी

8 रुग्णांना नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात हलविले पालकमंत्र्यांचे जबाबदार व्यक्तींवर कारवाईचे निर्देश वर्धा दि 3 (जिमाका):- वर्धा तालुक्याच्या भुगाव येथील उत्तम गलवा स्टील प्लँटमधील ब्लास्ट फरनेस काल 2 फेब्रुवारीला सायंकाळी वार्षिक देखभालीसाठी बंद करण्यात आला होता. फरनेस पूर्णपणे बंद झाल्यावर फरनेस मधील राख बाहेर काढन्यासाठी 50 कामगार काम करीत …

Read More »

उत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडल्यामुळे 38 कामगार जखमी

जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची घटनास्थळी भेट वर्धा दि 3 (जिमाका):- वर्धा तालुक्याच्या भुगाव येथील उत्तम गलवा स्टील प्लँटमध्ये आज सकाळी सुमारे 5.30 वाजताच्या सुमारास एक अपघात झाला. स्टील प्लँट वार्षिक देखभालीसाठी काल सायंकाळी बंद करण्यात आला होता. सकाळी 5.30 वाजता फरनेस पूर्णपणे बंद झाल्यावर फरनेस मधील राख बाहेर काढन्यासाठी …

Read More »

शहर मे गार्डन के व्यावसायीकरण और प्रवेश शुल्क वसूली का विरोध

नागपुर सिटिझन्स फोरम ने शुरु किया हस्ताक्षर अभियान नागपुर :- नागपुर सिटीज़न्स फोरम ने नागपुर शहर के गार्डन में प्रवेश और पार्किंग के लिए शुल्क लगाने का विरोध किया है। फोरम ने नागपुर शहर के पार्कों में विरोध आंदोलन शुरू करते हुए नागरीको का हस्ताक्षर अभियान चलाया है। सुयोगनगर स्थित …

Read More »

एक लक्ष अकरा हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील बाम्हणी येथे दिनांक ३०/०५/२०२० रोजी फिर्यादी नामे शंकर नथ्यु बोबडे वय ५० वर्षे, धंदा-शेती, रा. बामणी ता. चिमूर जि. चंद्रपूर यांचे येथील सोन्याचे दागीने रोख रक्कम चोरीला गेले होते त्याबाबत फिर्यादीचे तक्रारीवरुन पो.स्टे. चिमूर येथे अप क्र. १९२/२०२०कलम ३८० भा.दं.वि. दाखल …

Read More »

नागपुरकरांनी अनुभवला दिव्यांगाचा सामाजिक सोहळा 

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आशीर्वाद नागपूर,दि. 20: ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापडकर यांची मानस कन्या कु. वर्षा व मानस पुत्र चि. समीर यांचा शुभ विवाह आज सदभावना हॉल, पोलीस लाईन्स टाकळी येथे संपन्न झाला. अनाथ व दिव्यांग विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती आणि सामाजिक, राजकीय, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या आशीर्वादात अतिशय थाटात …

Read More »

महिला अभियंताने गळफास घेऊन केली आत्महत्या

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर भद्रावती: दिनांक 19. डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता कटारिया लेआउट मध्ये एका महिला अभियंताने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माहिती आधारे असे की सोनाली सुरेश उईके (वय 32) असे मृतक युवतीचे नाव आहे. ती पुणे येथे वीप्रो कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होती. घटनेच्या …

Read More »

अनधिकृत लेआउट मधील भुखंड नियमीतीकरणाची उर्वरीत कारवाई ना.सु.प्र.नेच करावी

नागपुर :- शासनाने जाहीर केलेल्या नागपूर शहरातील ५७२ व १ ९ ०० अनधिकृत लेआऊट मधील भूखंडाचे नियमितीकरण करण्याची प्रक्रीया ना.सु.प्र . तर्फे राबविण्यात येत होती . परंतु ना.सु.प्र . रद्द करण्याच्या प्रक्रीयेचा भाग म्हणून या अनधिकृत लेआऊटस मधील भुखंड नियमितीकरणाचे उर्वरीत काम नागपूर म.न.पा. कडे सोपविण्यात आले . म.न.पा. या …

Read More »
All Right Reserved