नागपूर, ता.११ : थोर समाज सुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे व सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे यांनी महात्मा फुले यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी अति.आयुक्त संजय निपाणे, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, सहा.जनसंपर्क अधिकारी प्रदीप …
Read More »शासकीय केंद्रावरून १२ व १४ एप्रिलला होणार फक्त ‘रॅपिड अँटीजेन टेस्ट’
*शासकीय केंद्रावरून १२ व १४ एप्रिलला होणार फक्त ‘रॅपिड अँटीजेन टेस्ट’* *तांत्रिक अडचणीमुळे निर्णय : आवश्यकता भासल्यास आरटीपीसीआरची व्यवस्था* *नागपूर, दि.११ :* कोव्हिड रुग्णसंख्या वाढल्यामुळे आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल मिळण्यास उशीर होत आहे. हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आणि काही तांत्रिक अडचणीमुळे या सोमवारी 12 एप्रिल आणि बुधवारी 14 एप्रिल रोजी सर्व …
Read More »शब-ए-बारात संदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना
मुंबई/नागपूर, दि. 23 : कोविड- १९ च्या अनुषंगाने यावर्षी सर्वधर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नसून सध्या राज्यात तसेच मोठ्या शहरामध्ये रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता या वर्षी शब-ए-बारात अत्यंत साधेपणाने साजरा …
Read More »दिव्यांग शांताबाई कोवे को मिला ट्रायसिकल का सहारा
महिला दिवस पर नागपुर सिटिझन्स फोरम कि अनोखी पहल नागपुर :- नागपुर सिटिझन्स फोरम ने अपने सामाजिक दायित्व का परिचय देते हुए अंतर्राष्ट्रीय महिला दिवस मनाया है, फोरम द्वारा भांडेवाडी क्षेत्र कि झोपडपट्टी मे रहने वाली शांतीबाई कोवे को ट्रायसिकल भेट कि गई। दो साल पहले एक हादसे मे शांताबाई …
Read More »जिल्हाधिकाऱ्याला रेतीघाट राजकीय धनाढ्याच्या घशात घालु देणार नाही – सारंग दाभेकर
जिल्हा प्रतिनिधी /सुनिल हिंगणकर चिमूर :- एकीकडे देशात, महिलांना प्राधान्य देवुन समाजात समानतेचा हक्का बाबत विचार होत असतांना व महिलांचे सक्षमीकरण होण्यास शासन अनेक योजनांचे नियोजन करीत असतांना दुसरी कडे जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी ऐन जागतिक महिला दिनाच्या उंबरठ्यावर जागृती महिला बचत गट काग (सोनेगाव ) च्या रेती घाट मिळण्याच्या विनंती …
Read More »जिओ बनला महाराष्ट्राचा सर्वात मोठा टेलिकॉम ऑपरेटर -ट्राय
भारतामध्ये डिजिटल क्रांती घडवून आणणाऱ्या रिलायन्स जीओचे महाराष्ट्रातील निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले असून 3.55 कोटी ग्राहकांचा टप्पा ओलांडून जिओ महाराष्ट्रातील नं. 1 चा टेलिकॉम ऑपरेटर बनला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे फक्त साडेचार वर्षात जिओचा कस्टमर मार्केट शेअर 38.15 % वर पोहोचला असून क्रमांक 2 वर असलेल्या वी अर्थात …
Read More »उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयात आढळले अर्भक चिमूर येथील घटना
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुगणाच्या वापरासाठी असलेल्या शौचालयात एक दिवसाचे अर्भक शौचालयाच्या सीट मध्ये सोमवारी सकाळी आढळून आल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी वार्ड क्र १ ची संडास सफाई करून वरच्या मजल्यावर सफाईसाठी गेला होता दरम्यान रुग्णालयातील महिला कर्मचारी बाथरूम …
Read More »नगर परिषदेचा भोंगळ कारभार जनतेची केली जातो सर्रास लूट
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- राजुरा नगर पालिका मालमत्ता कर अंतर्गत शिक्षण कर हा २५% आकारला गेला असून तो सर्वाधिक आहे.मराठी माध्यमांच्या शाळा एकीकडे ओस पडून विद्यार्थी संख्या कमी झाल्या कारणाने अनेक ठिकाणच्या मराठी शाळा बंद पडलेल्या आहेत.खरे तर महाराष्ट्रासाठी ही अभिमानास्पद बाब नाही आहे.एवढे असूनही लोकसहभागातून, लोकवर्गणीतून, …
Read More »सर्व प्रकारच्या दारूचे दुकान आज बंद – जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे
नागपूर दिनांक २७.. कोणाच्या प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे तसेच कोरोना विषाणू वर प्रभावी व परिणामकारक नियंत्रणासाठी आज संपूर्ण जिल्ह्यात जनतेच्या सहकार्याने बंद पाळण्यात आला. जनतेनेही बंदला उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. *बंद मध्ये सर्व प्रकारच्या दारूच्या दुकानांचा ही समावेश राहणार आहे* त्यामुळे उद्या रविवारी जिल्ह्यातील सर्व दारू दुकाने सुद्धा बंद मध्ये राहतील …
Read More »चिटणवीस सेंटरमध्ये प्रदर्शनी ला २५ हजाराचा दंड कोरोना नियमांचे उल्लंघन
नागपूर, ता. २२ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (२२ फेब्रुवारी) रोजी चिटणवीस सेंटर, सिविल लाईन्स मध्ये ए.आर.जी.क्रिएशन प्रदर्शनीला कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याबददल रु. २५ हजार चा दंड वसूल केला. क्रिएशन चे श्री. अंकित अग्रवाल यांनी शोध पथकाला दंडापोटी रु. २५,००० चा धनादेश सुपुर्द केला. उपद्रव शोध पथकाला गुप्त …
Read More »